Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी तालुका ग्रामपंचायत कामगार कर्मचारी, संघटनेचे तालुकाध्यक्षपदी मधुकर कर्डिले तर सचिवपदी कॉ. सुरेश निकाळजे यांची फेरनिवड

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार कर्मचारी महासंघ आयटक अंतर्गत आष्टी तालुका ग्रामपंचायत कामगार कर्मचारी संघटनेच्या आष्टी तालुका कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली आहे.या संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष काँ.सुरेश निकाळजे आणि महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉ. नामदेव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे.यामध्ये आष्टी तालुकाध्यक्षपदी कॉ.मधुकर कर्डिले, उपाध्यक्षपदी कॉ. शेख आसिफ,कॉ. अनिल टपाल, कॉ.विकी गव्हाणे, तर सचिवपदी काँ. सुरेश निकाळजे, सहसचिव म्हणून कॉ.मारुती थेटे,कॉ. अंबादास देशमुख, कोषाध्यक्षपदी कॉ. सुरेश गायकवाड, कॉ.सोमनाथ वाळके,सल्लागार कॉ.दीपक खरात, कॉ.बबन गायकवाड,कॉ. संजय माळी, संघटक म्हणून बंडु सातपुते,विशाल चव्हाण,नाना शिंदे, सोमनाथ शेकडे, मच्छिंद्र राऊत, आंबादास रोडे, नागनाथ गायेकर, बाबु आंधळे,गणेश गरूड,विक्रम वांढरे,सोमनाथ राजगुरू,हौसराव टाफरे,भिमराव भादवे,शेख समीर, दत्ता शेलार,विलास रोकडे,मैनिनाथ जाधव,संजय आडागळे,अविनाश पोकळे,अलका शिरोळे,सोनाबाई रणसिंग,सुनिता फुंदे,मधुरा साबळे या नवनिर्वाचीत कामगाराची निवड सर्वानुमते करण्यात आली.महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉ. नामदेव चव्हाण व बीड जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षेतेखाली ही बैठक झाली.सर्व कार्यकारी मंडळ आष्टी तालुक्यातील सर्व तळागळातील कोणत्याच कामगारावर कोणताच अन्याय होऊ देणार नाहीत. समान न्याय,समान हक्क असे आवाहन केले आहे. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या