Ticker

6/recent/ticker-posts

कडा,धानोरा,धामणगाव सरपंचपद खुल्या गटासाठी .............. सरपंचपदांचे आरक्षणाने अनेक ईच्छुक तरुण आनंदले... तर अनेक ईच्छुक तरुण हिरमुसले...

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील १२५ ग्रामपंचायत सरपंचपदांचे आज आष्टी तहसिलदार वैशाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण जाहिर झाले आहे. अनुसुचित जाती प्रवर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायतीचे नावे... बेलगांव,पिंपरी घुमरी,बांदखेल, बीडसांगवी,पांढरी,पारोडी या सहा ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसुचीत जाती महिला आरक्षण झाले आहे. वटनवाडी,सुलेमान देवळा, पांगुळगव्हाण,महिंदा,ब्रम्हगांव, डोंगरगण या सहा ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसुचीत जमाती आरक्षण झाले आहेत.शेरी बु.शेरी खु.या ग्रामपंचायती अनुसुचीत जमाती महिला,खुंटेफळ वा.अनुसुचीत जामाती सरपंचपद आरक्षण झालेले आहे.इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) -- क-हेवाडी,वेलतुरी ,सुरुडी,मांडवा,केळसांगवी, केरूळ,चिंचोली,कुंबेफळ, सांगवी आष्टी,पिंपरखेड,किन्ही, दैठणा,कऱ्हेवडगाव,अंभोरा, अरणविहिरा,डोईठाण, देऊळगाव घाट,बोरुडी,चिंचपूर, देसुर,फत्तेवडगाव,गहुखेल, हिंगणी,खडकत,खरडगव्हाण, खिळद,मोराळा,पाटसरा,पिंपळा,पिंपरी आष्टी, बाळेवाडी, चिखली,वाळुंज यांचा समावेश आहे.सर्वसाधारण महिला सरपंचपद आरक्षण पुढीलप्रमाणे -- कानडी बु.,चिंचाळा,तवलवाडी, निमगाव बोडखा,पिंपळगाव दाणी,पोखरी,मातकुळी, कोयाळ,धनगरवाडी (डो.), धनगरवाडी (पि.), नांदा,शिराळ, सोलापूरवाडी,हाजीपूर, टाकळसिंग,नागतळा, वंजारवाडी,हनुमंतगाव, हाकेवाडी,आष्टा ह.ना., घोंगडेवाडी,हिवरा,म्हसोबाची वाडी, रुईनालकोल, साबलखेड,सराटेवडगाव, शिरापूर,ठोंबळ सांगवी, पिंपळगाव घाट,सावरगाव घाट, उंदरखेल,दादेगाव,पारगाव जो., देवळाली,जळगाव,मंगरूळ, पांगरा,शेडाळा यांचा समावेश आहे.खालील ग्रामपंचायती अनारक्षीत आहेत. केळ,जामगाव, वाहिरा,सांगवी पाटण,कडा,कानडी खु.,कापसी, खुंटेफळ पुंडी, गंगादेवी, दौलावडगाव,निमगाव चोभा, लिंबोडी,टाकळी आमिया, सालेवडगाव,भातोडी,धामणगाव,करंजी,पुंडी,साकत,भाळवणी, धिर्डी,हातोला,लमाणतांडा (वा),मातावळी, नांदूर,पिंपरी घाटा,शेकापूर,बावी, देवीनिमगाव,धानोरा,घाटा पिंपरी,हातोळण,कारखेल बु.,कारखेल खु.,कोहिणी,लोणी स.,वाघळूज या ग्रामपंचायती अनारक्षीत असल्याची माहिती तहसिलदार वैशाली पाटील, नायब तहसिलदार भगीरथ धारक,नायब तहसिलदार (निवडणुक) प्रकाश सिरसेवाड यांनी दिली. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या