आष्टी (प्रतिनिधी)
कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी काॕलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॕ.जी. बोडखे यांची कन्या चि.सौ.का.डाॕ.नुतन हिचा विवाह कुंजीरवाडी पुणे येथील डाॕ.राजाराम रायकर यांचे चिरंजीव डाॕ.निखील यांच्याशी काल शुक्रवार दि.१८ जुलै रोजी कडा येथे परमेश्वर मंगल कार्यालयात शाही थाटात संपन्न झाला.
या विवाहाला अभयराजे धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर,राजेंद्र धोंडे,जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे,तहसिलदार वैशाली पटील,नायब तहसिलदार भगिरथ धारक,ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल, ह.भ.प. निवृत्ती महाराज बोडखे, ह.भ.प.राऊतदादा महाराज, ह.भ.प.दादा महाराज चांगुणे, जेष्ठ अनंत हंबर्डे, समाजसेवक विजय गोल्हार,प्राचार्य डाॕ. हरिदास विधाते,प्राचार्य डाॕ. दत्तात्रय वाघ,प्राचार्य डाॕ.सोपान निंबोरे,प्राचार्य डाॕ.डी.बी.राऊत, प्रा.शिवदास विधाते, विठ्ठलराव बन्सोडे,दिलीपराव काळे, सतिषमामा झगडे,अनिलतात्या ढोबळे,सुनिल रेडेकर,जगन्नाथ ढोबळे,संजय ढोबळे, बाळासाहेब वाघुले,एन.डी. चौधरी,डाॕ.बी.के.धोंडे,सदाशिव तुपे,सरपंच सावता ससाणे, अशोक साळवे,बाळासाहेब भुकन,दादासाहेब शिंदे चांदा नेवासा, प्रा.डाॕ.बाळासाहेब धोंडे,राजेश राऊत,संजय धोंडे,संजय कोंथबिरे,सुनिल भवर,शेख अन्सारभाई,अभय शिंदे,सुनिल रेडेकर,संजयनाना ढोबळे, चेअरमन अरुण सायकड,सदाशिव तुपे, बाळासाहेब वाघुले,भीमराव गोरे,डाॕ.मकरंद तुपे,भाऊसाहेब गाडे,बाबासाहेब मुळीक, ह.भ.प.माधुरीताई बन्सोडे, निवृत्ती बन्सोडे,भैरवी बन्सोडे, प्रा.नागेश शेलार,अविनाश बन्सोडे,महावीर सुराणा, जगन्नाथ ढोबळे,चेअरमन दादासाहेब हजारे,अविनाश भवर,दिगांबर बोडखे,राम बोडखे,उत्तम बोडखे,इंजि.पी. बी.बोडखे,प्रा.दादासाहेब झांजे, संजय नालकोल,राजाराम नन्नवरे,चेअरमन बबन नन्नवरे, संदीप सुंबरे,विजय रायकर, दिगांबर धोंडे,प्रा.दत्ता नरसाळे, भगवान वाघुले,धर्मनाथ शिंदे, राजेंद्र भुजबळ,प्राचार्य सुरेश बोडखे,प्रा.आर.जी.विधाते, बी.जे.ससाणे,समीर शेख, भीमराव जिवे,अशोक हजारे, शरद बनकर,अशोक चौधरी, नाना बोरुडे,नाना रायकर, चांगदेव बनकर,पत्रकार देवीदास राऊत,वसंत काळे महाराज,संपत शिंदे,गहिनीनाथ रासकर,उत्तम बोरुडे,ज्ञानदेव रायकर,दिनकरराव तांदळे, विठ्ठलराव लांडगे,हरिभाऊ जंजीरे,प्राचार्य डाॕ.श्रीराम आरसुळ,प्राचार्य साईनाथ मोहळकर,प्रा.डाॕ.विनोद ढोबळे,प्रा.डाॕ. मुस्ताक पानसरे,पप्पु गोरे,राजु पाचे, प्राचार्य दादासाहेब काळे, डाॕ.पांडुरंग चौधरी,निळकंठ सुंबरे,कोंडीभाऊ झांबरे
आदि राजकीय,सामाजिक,
धार्मिक,व्यापार,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उभयतांच्यावतीने मातृ पितृ व समाजाची अखंड सेवा घडत राहो अशी प्रार्थना करण्यात आली आहे.सामाजिक राजकीय,धार्मिक,वैचारिक, सांस्कृतिक,शैक्षणिक आदीसह विविध क्षेत्रात अत्यंत प्रमाणिकपणे आणि सामंजस्याने आपली भूमिका आणि कर्तव्य निभावत कार्य करणारे बोडखे कुटुंबीय सर्वांना सोबत घेऊन आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. माणसे जोडणे हा त्यांचा स्वभाव धर्म असून विविध जाती धर्म पंथ त्यांना समवेत घेत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा वसा आणि वारसा उत्तमरीत्या चालवला आहे. मुलांना उच्च शिक्षण देऊन संस्कार संपन्न बनवण्यात बोडखे कुटुंबियांची खासियत आहे.प्रा.डाॕ.जी.पी.बोडखे यांची कन्या डाॕ.नुतन हीचा विवाह पुणे येथील डाॕ.राजाराम रायकर यांचे चिरंजीव डाॕ.निखील यांच्याशी कडा येथे संपन्न झाला.यावेळी राजकीय, सामाजिक,धार्मिक, वैचारिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,आर्थिक, व्यापारी, नोकरदार आदिसह विविध क्षेत्रातील नामांकीत मान्यवर आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
दरम्यान,नव वधुवरांना माजी आ.भीमराव धोंडे यांनी विशेष शुभेच्छा संदेश पाठवला त्यात त्यांनी चि.सौ.कां.डाॕ.नुतन आणि चिरंजीव डाॕ.निखील यांना आशीर्वाद दिले.उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत निमंत्रक प्रा.डाॕ. जी.पी.बोडखे,साईनाथ बोडखे, सतिष बोडखे यांनी उपस्थितीतांचे स्वागत केले तर जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी बोडखे आणि रायकर परिवाराच्यावतीने उपस्थितांचे आभार मानले.बहारदार सुत्रसंचलन संचलन शिवाजी बन्सोडे व प्र.दादा विधाते यांनी केले.
----------------

0 टिप्पण्या