Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.गहिनीनाथ डोंगरे यांच्या कन्येचा आष्टीत संत महंताच्या उपस्थितीत शाही थाटात विवाह संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील पं.नेहरु कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. गहिनीनाथ डोंगरे यांची कन्या चि.सौ.कां.श्रुती हिचा घाटशीळ पारगांव येथील लक्ष्मण सिरसाट यांचे चिरंजीव वैभव सिरसाट यांच्याशी काल आष्टी येथील साईदत्त लाॕन्समध्ये संत महंत,आजी, माजी आमदार, राजकीय नेते, प्राचार्य, प्राध्यापक,शिक्षक,व्यापारी,पत्रकार, नागरिक यांच्या उपस्थितीत शाही थाटात विवाह संपन्न झाला.विशेष म्हणजे विवाहापुर्वी सायंकाळी बारामतीच्या भजनी मंडळाचा हरिपाठ व भजन झाले. या विवाहास डॉ.अजय धोंडे, आ.सुरेश धस,माजी आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.साहेबराव दरेकर,समाजसेवक विजय गोल्हार, सौ.सविता गोल्हार, जॉइंट कमिशनर चंद्रकांत केदार,महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर, धर्माचार्य ह.भ.प. आदिनाथ महाराज अंधाळे, त्रिविक्रमानंद शास्त्री, ह.भ.प.राधाताई सानप महाराज, ह.भ.प.चंदाताई तिवाडी महाराज, देवीदास धस,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते, राजेंद्र धोंडे, ह.भ.प.निवृत्ती बोडखे,नामदेव राऊत,शंकर देशमुख,नियामत बेग,रामदास बडे,आण्णासाहेब चौधरी,चेअरमन अरुण सायकड, किशोरनाना हंबर्डे, विट्ठल बनसोडे,उत्तम बोडखे,डॉ.राहुल टेकाडे,डॉ.रामदास मोराळे,प्राचार्य सुरेश बोडखे, प्राचार्य डाॕ. दत्तात्रय वाघ,प्राचार्य सूर्यकांत धोंडे, बाळासाहेब शिंदे, बन्शीभाऊ पोकळे,राजेंद्र वाबळे (बारामती),सुखलाल मुथ्था,संजयशेठ मेहेर, संतोषशेठ मेहेर,राजेंद्र जोशी, नवीन कासवा, सुनील मेहेर,पोपट आजबे,विक्रम पोकळे,कल्याण पोकळे,पोपट घुले, अॕड.बाबूराव अनारसे,प्रा.हारेष चाऊस,विठ्ठल राख,ॲड.रत्नदीप निकाळजे आदि राजकीय,सामाजिक,धार्मिक,व्यापार, कृषी,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.उभयतांच्या वतीने मातृपितृ व समाजाची अखंड सेवा घडत राहो अशी प्रार्थना करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात अत्यंत प्रमाणिकपणे आणि सामंजस्याने आपली भूमिका आणि कर्तव्य निभावत कार्य करणारे डोंगरे कुटुंबीय सर्वांना सोबत घेऊन लोकप्रिय आहे.माणसे जोडणे हा त्यांचा स्वभाव धर्म असून विविध जाती धर्म पंथ त्यांना समवेत घेत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा वसा आणि वारसा उत्तमरीत्या चालवला आहे. मुलांना उच्च शिक्षण देऊन संस्कारसंपन्न बनवण्यात डोंगरे व सिरसाट कुटुंबियांची खासियत आहे.या विवाहास राजकीय, सामाजिक, धार्मिक,वैचारिक सांस्कृतिक, शैक्षणिक,आर्थिक,व्यापारी,नोकरदार आदिसह विविध क्षेत्रातील नामांकीत मान्यवर आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.डोंगरे आणि सिरसाट परिवाराच्यावतीने उपस्थितांचे आभार वधुपिता प्रा.गहिनीनाथ डोंगरे यांनी मानले. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या