Ticker

6/recent/ticker-posts

माजी सभापती बापुराव गर्जे यांचे निधन

आष्टी (प्रतिनिधी) थोर स्वातंत्र्य सैनिक स्व.रामराव गर्जे भाऊ यांचे कनिष्ठ चिरंजीव आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती बापुराव उर्फ केशव रामराव गर्जे यांचे गुरुवार दि.५ जुन रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अहिल्यानगर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्यापाठीमागे पत्नी माजी सभापती अंजली गर्जे,दोन मुले, खुशाल गर्जे हा एक भाऊ,पुतणे ,सुना असा मोठा परिवार आहे.पाटसरा येथे शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी अशोक गर्जे,दिलीपराव काळे,माजी सभापती लक्ष्मण नन्नवरे,ॲड.हनुमंत थोरवे,शिवाजी नाकाडे,चेअरमन आदिनाथ सानप, लालाभाऊ कुमकर, भाऊसाहेब लटपटे, संजय गाढवे,पांडुरंग नागरगोजे,माजी सभापती अनिल जायभाये,पत्रकार उत्तम बोडखे, वैजीनाथ मिसाळ, समाजसेवक विजय गोल्हार,देविदास धस,माजी आ. भीमराव धोंडे यांनी श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे, देविदास धस, डाॕ. अजय धोंडे, वैजीनिथ मिसाळ, समाजसेवक विजय गोल्हार,ॲड.हनुमंत थोरवे,उपसभापती पांडुरंग नागरगोजे, विठ्ठलराव बन्सोडे, लालाभाऊ कुमकर, आण्णासाहेब चौधरी,चेअरमन आदिनाथ सानप, शिवाजी नाकाडे, रामभाऊ खाडे, भाऊसाहेब लटपटे, संजय गाढवे, सेवानिवृत नायब तहसिलदार शहादेव गिते,विष्णुपंत वायभासे,दिलीप काळे,पत्रकार उत्तम बोडखे,अशोक गर्जे, माजी सभापती लक्ष्मण नन्नवरे,एन. टी.गर्जे,संभाजी झांबरे,प्राचार्य डाॕ. डी.बी.राऊत,प्रा. सुभाष नागरगोजे, श्रीमंत सोनवणे, राजेंद्र लाड,सोनवणे फौजी,शेषराव गर्जे फौजी,रावसाहेब लोखंडे,शिवाजी गर्जे,माजी सभापती बाबासाहेब अंधाळे, कल्याण काकडे, वाय.आर.गर्जे, संजय मिसाळ,दादा जगताप,स्वप्निल घुले,अशोक लटपटे, बाबा गर्जे आदि राजकीय, सामाजिक,धार्मिकक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या