Ticker

6/recent/ticker-posts

चेअरमन बाळासाहेब शिंदे यांचा मुलगा इंजि.शुभम शिंदे यांचा माळशिरस येथे शाही थाटात विवाह संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील बळीराजा दुध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब शिंदे यांचे सुपुत्र इंजि.शुभमचा माळशिरसचे पांडुरंग आदट यांची कन्या इंजि.चि.सौ.कां. श्रुती हिच्याशी माळशिरस (जि.सोलापूर) येथे शाही थाटात विवाह संपन्न झाला. या विवाहास माजी आ. राम सातपुते,माजी आ. साहेबराव दरेकर,डाॕ.अजयदादा धोंडे, देविदास धस, समाज प्रबोधनकार रामकृष्ण रंधवे बापु,डिवायएसपी रविकांत वारंगुळे,माजी सभापती नियामत बेग,ॲड. वाल्मिकतात्या निकाळजे,बीड जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ. सविता गोल्हार,डाॕ.विलासराव सोनवणे,विठ्ठलराव बन्सोडे, आण्णासाहेब चौधरी,डाॕ.मुकुंद विधाते,नगराध्यक्ष जिया बेग, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,सुनिल रेडेकर,भारत मुरकुटे,मनोज सुरवसे, सुरेश वारंगुळे,शहाजी वारंगुळे पाटील, प्रा.डी.बी. राऊत, पत्रकार उत्तम बोडखे,दिलीप काळे,आत्माराम फुंदे,आनंदराव राऊत,डाॕ.महेश अभंग,बाबुराव अनारसे,नामदेव राऊत, सतीशमामा झगडे,शाहु रंधवे,गौतम आजबे,मोहन झांबरे,मच्छिंद्र धनवडे,रमेश मुळे,शेख अज्जुभाई, गोरख सायकड,सुभाष रासकर, दत्ताभाऊ सायकड,आखाडे साहेब बीड,प्रा.जफर शेख, सतीषशेठ जोशी,श्रीपाद बळे, भुजंग विधाते,श्रीराम विधाते, तुकाराम विधाते,साहेबराव वायकर,दादासाहेब वारंगुळे सर,संदीप येवले,बाबासाहेब रंधवे,तात्यासाहेब रंधवे,डाॕ. दत्तात्रय मसने,स्वप्नील रंधवे, डाॕ.अक्षय बर्डे,चेअरमन अरुण सायकड,राजेंद्र लाड,संतोष भणगे सर,प्रा.शिवदास विधाते, माजी सरपंच बन्शीभाऊ पोकळे, बाबासाहेब कर्डीले सर, रावसाहेब लोखंडे,नागेश आवारे,गणेश रेडेकर,अशोक लटपटे,राजाभाऊ धोंडे, मुख्याध्यापक बाळासाहेब गर्जे,अमोल रेडेकर,प्रा.हारेष चाऊस,प्रा.गहिनीनाथ डोंगरे, दादासाहेब हजारे,जगन्नाथ ढोबळे,शाम शेकडे,बाळासाहेब लटपटे,चेअरमन शांतीलाल भोसले,शत्रूघ्न मरकड,पोपट आजबे,भरत जाधव,मधुकर धुमाळ,पोपट धुमाळ,भैरवनाथ शिंदे,महादेव केरुळकर, वामनराव फुंदे,बाबासाहेब केरुळकर,तुकाराम केरुळकर, दत्तु केरुळकर,चेअरमन गणेश झगडे,विष्णु दहिफळे,संजय दहिफळे,मोहन झगडे,रामहरि झगडे,हनुमान झगडे,बंडु माने, आदि राजकीय,सामाजिक, धार्मिक,व्यापार,कृषी,दुग्ध, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सामाजिक राजकीय,धार्मिक,वैचारिक, सांस्कृतिक,शैक्षणिक आदीसह विविध क्षेत्रात अत्यंत प्रमाणिकपणे आणि सामंजस्याने आपली भूमिका आणि कर्तव्य निभावत कार्य करणारे शिंदे कुटुंबीय सर्वांना सोबत घेऊन आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.माणसे जोडणे हा त्यांचा स्वभाव धर्म असून विविध जाती धर्म पंथ त्यांना समवेत घेत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा वसा आणि वारसा उत्तमरीत्या चालवला आहे. मुलांना उच्च शिक्षण देऊन संस्कार संपन्न बनवण्यात शिंदे कुटुंबियांची खासियत आहे.या विवाहास राजकीय,सामाजिक, धार्मिक,वैचारिक सांस्कृतिक, शैक्षणिक,आर्थिक,व्यापारी, नोकरदार आदिसह विविध क्षेत्रातील नामांकीत मान्यवर आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.या नवदांपत्यांना उपस्थितीतांचेवतीने मातृ-पितृ व समाजाची सेवा अखंड घडत राहावी असा आशीर्वाद दिला. उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत निमंत्रक सेवानिवृत मंडळ अधिकारी शरद शिंदे,चेअरमन बाळासाहेब शिंदे, रमेश शिंदे सर,उमेश शिंदे यांनी केले.शिंदे आणि आदट परिवाराच्यावतीने उपस्थितांचे आभार चेअरमन बाळासाहेब शिंदे यांनी मानले.बहारदार सुत्रसंचलन संचलन संतोष भणगे सर यांनी केले. ------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या