
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कडा शहरातील शिवछत्रपती पतसंस्थेचे चेअरमन
प्रा.डाॕ.शाम सांगळे व कडा सह.साखर कारखान्याच्या माजी संचालिका सौ. चक्रवर्ती
सांगळे यांचे चिरंजीव शुभम व सौ.माया व उज्जेन रावसाहेब गाडे रा.साबलखेड यांची
कन्या अनुजा यांचा नुकताच शाही थाटात विवाह संपन्न झाला.कडा येथील सामाजिक
कार्यकर्ते प्रा.डाॕ.शाम सांगळे यांचे चिरंजीव शुभमचा विवाह झाला. या विवाहाला माजी
आ.भीमराव धोंडे, आ.सुरेश धस,माजी आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.साहेबराव दरेकर,देवीदास
धस, उध्दव दरेकर, प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,राजेंद्र धोंडे विजय गोल्हार,
ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल, ह.भ.प.निवृत्ती बोडखे महाराज, निळकंठ महाराज तावरे,संतोष
महाराज मोरे,दादा महाराज चांगुणे, मोहन महाराज आमटे,ॲड. साहेबराव म्हस्के,
प्राचार्य डाॕ.सोपान निंबोरे, गौतम आजबे,संपतदादा सांगळे,शंकर देशमुख,माजी सरपंच
रामशेठ मधुरकर,संजयनाना ढोबळे,अशोक साळवे,किशोरनाना हंबर्डे,अनिलतात्या
ढोबळे,बाळासाहेब कर्डीले,बाबुशेठ भंडारी,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,प्रफुल्ल
भंडारी, राजाबापू कर्डीले, सुभाष सोनवणे,शांतीलाल आजबे,प्रताप परदेशी, राजुशैठ
भंडारी, अभय मेहेर, डॉ.पंडीत खिलारे, आदिनाथ पडोळे, अनिल पांडूळे, रावसाहेब खिळे,
डॉ.रोहन लोखंडे, हेमंत पोखरणा, योगेश भंडारी,उमेश गांधी,संशय भंडारी, ईश्वर
गांधी,पांडूरंग कर्डीले,अविनाश भवर,डॉ.शिवाजी शेंडगे,माजी सरपंच संजय गाढवे,सरपंच
युवराज पाटील , चेअरमन अरुण सायकड,इंजि.पी. बी.बोडखे, ज्योतीराम देसाई
प्रा.डाॕ.बाळासाहेब धोंडे,प्राचार्य भगवान वाघुले, हरिभाऊ मार्कंडे, प्रा.डाॕ.
विनोद ढोबळे,प्रा.डाॕ. मुश्ताक पानसरे आदि राजकीय, सामाजिक,धार्मिक,व्यापार, कृषी,
शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.उभयतांच्या वतीने मातृपितृ व समाजाची
अखंड सेवा घडत राहो अशी प्रार्थना करण्यात आली आहे.सामाजिक राजकीय,धार्मिक,
वैचारिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदीसह विविध क्षेत्रात अत्यंत प्रमाणिकपणे आणि
सामंजस्याने आपली भूमिका आणि कर्तव्य निभावत कार्य करणारे सांगळे कुटुंबीय सर्वांना
सोबत घेऊन आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. माणसे जोडणे हा त्यांचा स्वभाव धर्म
असून विविध जाती धर्म पंथ त्यांना समवेत घेत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा वसा आणि
वारसा उत्तमरीत्या चालवला आहे.मुलांना उच्च शिक्षण देऊन संस्कार संपन्न बनवण्यात
सांगळे व गाडे कुटुंबियांची खासियत आहे.या विवाहास राजकीय, सामाजिक,धार्मिक,वैचारिक
सांस्कृतिक, शैक्षणिक,आर्थिक,व्यापारी,नोकरदार आदिसह विविध क्षेत्रातील नामांकीत
मान्यवर आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. सांगळे आणि गाडे
परिवाराच्यावतीने उपस्थितांचे आभार वरपिता प्रा.डाॕ.शाम सांगळे यांनी मानले.
----------------
0 टिप्पण्या