आष्टी (प्रतिनिधी)
मुंबई -ठाणे येथे नुकत्याच झालेल्या शब्दसाज साहित्यिक स्नेह
संमेलनात कवी अविनाश रामचंद्र डाऊल (रा.डेरवण) यांनी आपल्या दर्जेदार कविता सादर
केल्या.या कविसंमेलनात " प्रीत तुझी माझी " ही कविता सादरीकरण केल्याबद्दल कवी
अविनाश रामचंद्र डाऊल यांना नामांकीत व निमंत्रित कवी, साहित्यिक सौ. मानसी आंब्रे
मॅडम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख ज्येष्ठ
साहित्यिका लिला प्रभाकर नाझरे, प्रमुख अतिथी साहित्यिक भूषण ज्येष्ठ लेखिका शैलजा
शंकर करोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या