
आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या ५ वी.शिष्यवृत्ती
परीक्षा सन २०२५ कै. गंगुबाई आनंदराव धोंडे प्रशालेचे २२ विद्यार्थी पात्र झाले
आहेत.कै.गंगुबाई आनंदराव धोंडे प्राथमिक शाळेतील फेब्रुवारी २०२५ ला झालेल्या ५
वी.ची शिष्यवृत्ती परीक्षेत, कै.गंगूबाई आनंदराव धोंडे शाळेची उज्वल यशाची परंपरा
कायम राखली आहे. आष्टी येथील कै.गंगुबाई आनंदराव धोंडे प्राथमिक शाळातील विद्यार्थी
फेब्रुवारी २०२५ ला झालेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत २२ विद्यार्थी पात्र ठरले
आहेत. कै.गंगूबाई आनंदराव धोंडे शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे.गुणवंत
विद्यार्थी प्रांजल विष्णू खाडे (प्रथम), संस्कृती अंकुश भोसले (व्दितीय), वेदांत
विनोद विधाते (तृतीया), कार्तिक किशोर राजूरकर, भूमी श्रीराम सानप, श्रेयांशी कैलास
मुळे ,दिग्विजय बाळकृष्ण भोपळे, गीतांजली सुनील खलाशे,वेदांत रामदास श्रीखंडे, आयुष
ज्ञानेश्वर शिरसाठ,ट्विंकल गिरीश पाटील अनुजा सुरेश फुलमाळी,गणेश संतोष धोंडे,सई
उद्धव भोगाडे शिवम ज्ञानेश्वर बन, करण गौतम भवर, सिद्धी संभाजी पालवे,स्वरा सतीश
बनकर,रुद्र सचिन काकडे, ईश्वरी अजिनाथ शेलार, अनन्या तेजस श्रीखंडे,अथर्व शशिकांत
डोमकावळे, फैजान पठाण यांचा समावेश आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थांचे संस्थेचे
अध्यक्ष भीमराव धोंडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ.
अजयदादा धोंडे यांनी अभिनंदन केले.संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ.डी बी राऊत,
प्रा.शिवदास विधाते, माऊली बोडखे, संजय शेंडे,शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत
यांनी अभिनंदन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक साळवे
हनुमंत,श्रीकांत जंजिरे,विनोद विधाते, श्रीमती गदादे सुनिता, श्रीमती वंदना
बोडखे,श्रीमती गव्हाणे सारिका, गायकवाड दिलीप, पालक यांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या