Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.चाटे सरांच्या साहित्यिक व लेखणीचा सन्मान ........... वाढदिवसानिमित्त शुभेच्छांच्या वर्षावाने प्रा.बिभिषण चाटे झाले भाऊक

आष्टी ( प्रतिनिधी ) गेली ३० वर्षातील असंख्य गुणीजणांशी निस्वार्थपणे सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून संवाद ठेवल्याने प्रसिद्ध वृत्तपत्र लेखक, सूत्रसंचालक निवेदक प्रा.बिभिषण चाटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला.या शुभेच्छारुपी सदिच्छा आणि आशीर्वादाने प्रा. चाटे सर अक्षरशः भावूक झाल्याचे दिसून आले.आष्टी तालुक्यातील तारकेश्वरगडाचे मठाधिपती महंत ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री,ह.भ,प.नाना महाराज शास्त्री, ह.भ.प.मोहन महाराज खरमाटे, आ.विक्रम काळे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संदीप पवार,माजी शिक्षण अधिकारी विक्रम पोकळे,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे,माजी सभापती सौ.सुवर्णाताई लांबरूड, उद्योगपती मिसाळ,उद्योगपती संतोष कुंकूलोळ,भाग्यश्री ढाकणे,उपसभापती पांडुरंग नागरगोजे, मुख्याध्यापक दिलीप कंठाळे,मुख्याध्यापक एम.बी.सानप,मुख्याध्यापक दिनकर बांगर,डी.जी.तांदळे, प्राचार्य डॉ.विनोद कुलकर्णी, प्रा.प्रदीप सानप,मुख्याध्यापक आनंद टाकळकर,प्राचार्य बी.टी.खाडे,मंगेश यादव,संतोष सानप,मोहन आघाव, कुणालदादा लोमटे,माऊली शिरसाट,डॉ.संजय तांदळे, आनंद वैद्य,प्रा.सुनील डिसले, प्रा.दीपक भोसले,बाळासाहेब कोठुळे,प्रा.डॉ.अशोक देवगुडे, सुरेश नखाते,पवन कात्रे,राजेंद्र लाड,संजय सानप, विठ्ठलभाऊ मुंडे, सूर्यवंशी सर,बळीराम केंद्रे, अशोक आघाव,विकास शिरसाट,संपादक संजय हंगे, उपमुख्याध्यापक शाम गर्जे, पाटोदा कृ.उ.बा.समितीचे सभापती किरण पाटील, वैजनाथ खेडकर,अविनाश मुडेगावकर,चंद्रकांत पवार, संदीप बेद्रे,वारे सर,जाधव, चव्हाण,पोकळे सर,प्रवीण सानप,विठ्ठल जायभाये, गीतांजली जायभाये,नवनाथ पवार,सुबोध बरकले,संतोष दादा पवार,गौतम घाडगे, सुनिताताई ढाकणे, विजय मुंडे,प्रा. डॉ.अरविंद घोडके, डॉ.प्रोफेसर मुरलीधर लहाडे,व्यवस्थापक पारगावकर, गायिका पूनम धुताडमल, अशोक नेहरकर, राजेंद्र कीर्तने, बालाजी फड,संगीताताई कीर्तने, डॉ.लहू मुंडे,वर्षाताई सानप, प्रा.बी.के.मुंडे,परजणे सर,घुगे सर,ढाकणे सर, डी.एस. तळेकर,डी.आर.चव्हाण, बाळासाहेब नागरगोजे,जयसिंग पवार,गीताताई नागरगोजे, प्रा.आर.एस.सानप,राम फड,प्रा संजय चाटे,कृषी अधिकारी शकुंतला आंधळे,मुकुंद लाड, वालचंद चाटे,प्रा.मिलिंद घाडगे, योगिनाथ जायभाये, पोलीस अधिकारी नवगिरे,अर्जुन घुगे सर,किशोर पवार सर,सुशांत दहिफळे,सतीश आदापुरे सर,एल.आर.कदम,जनार्दन सानप, अहमद शेख,अनुरथ मुळे,रफिक पठाण,सचिन चाटे, केशव तांदळे,सतीश नागरगोजे, भीमराव राख,संपत गर्कळ, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोक चाटे,प्रदीप बोडखे, आजिनाथ शिरसाट,अशोक खाडे, गणेश डमाळ, द्वारकीनाथ आंधळे,दिगंबर बोडखे,अजय चव्हाण,अमोल सोनकांबळे, सलीम शेख,अनिल गायकवाड, एस.यु.सानप,विष्णू ढवळे आदी सह राजकीय,सामाजिक, धार्मिक,वैचारिक,शैक्षणिक, कला,सांस्कृतिक,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा आणि आशीर्वाद देत प्रा. बिभिषण चाटे सर यांना शुभेच्छा दिल्या. --------------- चौकट -------- हा शुभेच्छांचा वर्षाव हा गेल्या ३० वर्षातील त्याग, स्नेह,प्रेम, जिव्हाळा, माया, अस्था आणि सर्वांशी गोड संवाद या भावनेचा परिपाक असून केवळ लेखणी आणि सर्वांच्या कृपाशीर्वादाचा अमूल्य ठेवा आहे अशा शब्दात प्रतिक्रिया भाऊक होत प्रा. बिभिषण चाटे यांनी दिली.
--------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या