Ticker

6/recent/ticker-posts

टाकळी अमियाचे बाबासाहेब भुकन सर यांना पितृशोक

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील टाकळी (अमिया) येथील शेतीनिष्ठ शेतकरी बाबासाहेब भुकन सर यांचे वडील सखाराम दगडू भुकन (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. टाकळी (अमिया) येथील अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयातील शिक्षक बाबासाहेब भुकन यांचे ते वडील आहेत.गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.शुक्रवारी पहाटे सखाराम भुकन यांचे निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिवावर टाकळी (अमिया) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्यापाठीमागे मुलगा बाबासाहेब भुकन,तीन मुली,सुन,जावई इंजि.पी.बी.बोडखे, शिवाजी नवले,रमेश गदादे,नातवंडे असा मोठा परिवार आहे.अंत्यविधीस राजेंद्र धोंडे,डॉ.पांडुरंग चौधरी, सरपंच सावता ससाणे,माजी सरपंच काकासाहेब चौधरी,सरपंच भीमराव बोडखे,अशोक चौधरी, सेवानिवृत्त पीएसआय शेख अन्सारभाई,पत्रकार उत्तम बोडखे,माऊली बोडखे, प्रा.डाॕ.जी.पी.बोडखे,सतीषमामा झगडे,सुनिल बोडखे सर, चेअरमन अरुण सायकड,भाऊसाहेब नवले,शिवाजी चौधरी पाटील,विष्णु ससाणे,
सुनिल म्हेत्रे,राजेंद्रशेठ ताठे, आजिनाथ बोडखे,आदित्य ताठे,माजी पं.स.सदस्य उध्दव विधाते,रमेश गदादे,डॉ.काळे,डॉ. सुनिल बोडखे,प्रा.राजू पाचे,माजी सरपंच दिलीप भुकन,विठ्ठल उर्फ पप्पु गोरे,सदाशिव कन्हेरकर,तुकाराम विधाते,कचरू भुकन,मारुती भुकन यांच्यासह सामाजिक, राजकीय,धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या