आष्टी (प्रतिनिधी)
रानडुकराच्या हल्ल्यात तीन महिला जखमी आष्टी तालुक्यातील हरेवाडी मराठवाडी,पिंपळगाव घाट परिसरात रानडुकराचा हैदोस हरेवाडी येथील येथील घराजवळील शेतात दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता कांदे कापीत असताना रानडुकरांनी त्या महिलावर वर हल्ला केला हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या मंदाबाई दत्तू मराठे,विमल जाधव,सुमनबाई मराठे यामध्ये दोन महिला किरकोळ जखमी झाल्या मंदाबाई दत्तू मराठे महिलेस सिविल हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचार घेत आहे तिच्या गालावर व छातीला जास्त मार लागला ही बातमी वन विभागाला कळवल्यानंतर आज दि.२८ फेब्रुवारी पंचनामा करण्यात आला.ही घटना हरेवाडी शिवारात औटेवस्तीजवळ घडली पंचनामा करतावेळी मोहन मराठे,जे.बी.
औटे,दादा मराठे, बाळू मराठे,दत्तू मराठे हरेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या