
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष रासकर वा सौ.शशिकला रासकर यांची कन्या चि.सौ.कां.डा.शुभांगी हिचा सेवानिवृत्त पोलीस पाटील सौ.प्रमिला सदाशिव शिंदे यांचे चिरंजीव डाॕ.स्वप्निल यांच्याशी सोमवार दि.२३ डिसेंबर रोजी दुपारी विवाह झाला.आष्टी येथील साईदत्त लाॕन्समध्ये शाही थाटात विवाहा संपन्न झाला.
या विवाहाला माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर, जयदत्त धस,जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे,ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल, समाजसेवक विजय गोल्हार,विठ्ठलराव बन्सोडे,अमर निंबाळकर,राजेंद्र धोंडे,ॲड,बाबुराव अनारसे,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते, प्राचार्य डाॕ,दत्तात्रय वाघ, चेअरमन बाळासाहेब शिंदे, दत्ताभाऊ सायकड, नामदेव राऊत,उत्तम बोडखे, विक्रम पोकळे, पोपटराव घुले,गोरख सायकड, बबनराव खंडागळे, भाऊसाहेब थेटे,प्रा.हरि भोपळे,ॲड.ओंकार रासकर,गोरख पारखे, रमेश शिंदे,सुर्यकांत उर्फ बापुराव धोंडे,इंजि.पी. बी.बोडखे,मोहन धोंडे,बाळासाहेब बन्सोडे,चंद्रकांत तुपे,बाबासाहेब शेकडे,तानाजी भगत ,ॲड,भाऊसाहेब सायंबर आदि राजकीय,सामाजिक,
धार्मिक ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------
0 टिप्पण्या