Ticker

6/recent/ticker-posts

कवी संमेलनात महादेव गायकवाड यांच्या हालहाल्ला,प्रितकिस्से या पुस्तकांचे प्रकाशन संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) रुईधारूर येथील कवी,तंगाई आत्मकथनामुळे महाराष्ट्राला परिचित झालेले महादेव गायकवाड यांच्या हालहल्ला आणि प्रीत किस्से या दोन कविता संग्रहाचे प्रकाशन मराठवाडा साहित्य परिषदेच्या ८१ व्या.वर्धापन दिनानिमित्त बीड येथे आयोजित कवी संमेलनात अध्यक्ष कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.यावेळी डॉ.सतीश साळुंके,मसाप सदस्य,प्रा.रेखा ढेरे,जे.एम.पैठणे,अनंत कराड,विठ्ठल जाधव,नारायण नागरे,अमर हबीब,प्रा.हनुमंत भूमकर यांच्यासह अनेक कवी साहित्यिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या