
आष्टी ( प्रतिनिधी)
अनेक आंदोलने करून सुद्धा सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने दि.९ सप्टेंबर रोजी ग्रामविकास मंत्री जामनेर येथे येत असल्याचे कळताच सरपंच परिषदेचे पदाधिकारी व २०० सरपंच जामनेर येथील ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या बगल्यावर धडकले. आम्ही अनेक आंदोलने केली, कराड ते मुंबई पायी मोर्चा काढला सरकारचे मंत्री येऊन सातारा येथे लेखी पत्र दिले अनेक बैठका झाल्या मात्र मागण्या मान्य हित नाहीत त्या तातडीने मार्गी लावा असा आग्रह सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी धरला प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे आणि परिषदेच्या पदाधिकाऱ्यानी केलेल्या मागण्या रस्ता असून लवकरच त्या मार्गी लावू असे आश्वासन ना. गिरीश महाजन यांनी या पदाधिकाऱ्या दिले या प्रसंगीराजमल भागवत, सुषमा देसले, बाळासाहेब धुमाळ, श्रीकांत पाटील, गणेश महाजन, युवराज पाटील,प्रमोद पाटील, प्रशांत पाटील, अमोल पाटील, निर्दोष पवार, चंद्रकांत देसले, दीपक पाटील, गणेश पाटील, अजय भालेराव, स्वरा संदीप पाटील, शीतल प्रकाश जोगी, जोत्स्ना पाटील, कल्याणी प्रफुल पाटील, अर्जुन पाटील, सुनीता तायडे, वर्षा पाटील, सपना प्रवीण पाटील, प्रभाकर सपकाळे, वसंत गायकवाड, मोहन पाटील, सचिन इंगळे, दीपक तायडे, रामराव पाटील, पंकज पाटील, पुषोत्तम महाजन, महंमद गवळी, दुर्गेश कोलते, आकाश झांबरे, संजय भेरूड, जगदीश इंगळे, शरीफ तडवी, आमोल घोडके, संदीप कोळी, यशवंत पाटील, गणेश पाटील, अजय राजपुत, महेंद्र पाटील, गजानन पाटील, मंगलाबाई माधव, विनोद चौधरी, बाळू चव्हाण, जगदीश धुमाळ, शीतल देवेद्र पाटील, नामदेव तायडे, शालिक पवार, नलिनी सपकाळे, मंगला कोळी, अरुण पाटील, प्रदीप कोळी, ज्योती कोळी, रोहिदास कोळी, अनिल सपकाळे शीतल महेंद्र पाटील, देवानंद शिंदे, तुळशीराम कामवाह, संजय बनसोडे, सुभाष पाटील, रेखा नाईक, सुनंदा चौधरी, हर्षल चौधरी, मोहन वाघ, धर्मराज शिंदे, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या