आष्टी (प्रतिनिधी)
पुणे येथे १९ मे रोजी संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्र खो-खो
असोसिएशनच्या सर्व उपसमित्या व पदाधिकारी सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्र खो-खो
असोसिएशनचे सरचिटणीस डॉ.प्रा.चंद्रजीत जाधव यांनी जाहीर केली.आष्टी येथील पत्रकार
तथा खो-खो खेळाचे राष्ट्रीय खेळाडू पत्रकार अविशांत कुमकर यांची नियुक्ती करण्यात
आली. निवड झाल्याबद्दल बीड जिल्हा एमॅच्युअंर खो-खो असोसिएशन अध्यक्ष ऋषिकेश
शेळके,उपाध्यक्ष रमेश शिंदे, कैलास गवते,सचिव विजय जाहेर, सहसचिव मनोज जोगदंड,
नितीन येळवे, कोषाध्यक्ष योगेश सोळसे, बापूसाहेब तारुकर,विष्णू काकडे, गोकुळ रेंगे,
नितीन काकडे, प्रफुल हाटवटे,नितीन पुटवाड, माधव जायगुडे, सुधीर हजारे, तुकाराम
करंडे,विष्णू घोंगडे,डॉ.केतन गायकवाड,विजय अपसिंगेकर,प्रा.रवि खरात आष्टी
तालुक्यातील सर्व पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या