Ticker

6/recent/ticker-posts

कु.सिध्दी सारिका बबन पगारे दहावी बोर्ड परीक्षेत ९३.४० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण

आष्टी ( प्रतिनिधी ) आष्टी शहरातील शेतकरी शिक्षण संस्थेचे पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालयाची इयत्ता दहावीचा विद्यार्थीनी कु.सिध्दी सारिका बबन पगारे हीने दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण प्राप्त केले आहेत.कु. सिध्दी पगारे हीस ५०० पैकी ४६७ गुण मिळाले आहेत.तीच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे, आ.सुरेश धस,आ. बाळासाहेब आजबे, माजी आ.साहेबराव दरेकर, शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुरेश बोडखे, ॲड.मधुकर झांजे,राजु वारंगुळे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार संघाचे पदाधिका-यांनी सर्व पत्रकारांनी,शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या