Ticker

6/recent/ticker-posts

भाजपनेते माजी आ.भीमराव धोंडे यांंच्यावतीने आष्टीत रोजा ईफ्तार पार्टी संपन्न

भाजपनेते माजी आ.भीमराव धोंडे यांंच्यावतीने आष्टीत रोजा ईफ्तार पार्टी संपन्न ---------------------------- ह.भ.प.आंधळे महाराज,तांदळे महाराज,साहेबराव म्हस्के,अनंत हंबर्डे,वाल्मिक निकाळजे,अशोक साळवे,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, नियामत बेग,नगराध्यक्ष जिया बेग,सादिक कुरेशी,डाॕ.अजहर बेग,अस्ताक शेख यांंच्यासह असंख्य हिंदु मुस्लिम बांधवांची उपस्थिती.. ******************** फोटो ********************
आष्टी (प्रतिनिधी) :- आष्टी, पाटोदा ,शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावतीने आष्टी शहर व परिसरातील मुस्लिम बांधवांना आज रविवारी सायंकाळी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून मतदार संघातील मुस्लिम बांधवांना या महिन्यात रोजा इफ्तार पार्टी देतात.सत्तेत असो किंवा नसो रोजा इफ्तार पार्टी मात्र प्रत्येक वर्षी दिली जाते.याप्रसंगी युवा नेते अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे,राजेंद्र धोंडे, अनंत हंबर्डे, ह.भ.प.आजिनाथ आंधळे महाराज, वाल्मिकतात्या निकाळजे,भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के,ह.भ. प.दिनकरराव तांदळे, महाराज महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,नियामत बेग,नगराध्यक्ष जिया बेग,विठ्ठलराव बन्सोडे, माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण,सादिक कुरेशी,डाॕ.अजहर बेग,शादुल्ला बेग टाटा,अस्ताक शेख,शेख अज्जुभाई ,जावेद पठाण, हाज्जुभाई शेख,आण्णासाहेब लांबडे,सदा पाटील दिंडे,गोरख तरटे, राहुल काकडे ,उत्तम बोडखे,विनोद ढोबळे ,गणेश दळवी ,शरद रेडेकर, प्रविण पोकळे,अविशांत कुमकर ,कृष्णा पोकळे,मुस्ताक पानसरे,गौतम सावंत,चेअरमन दादासाहेब हजारे, शिवदास विधाते, संजय शेंडे,दत्ताभाऊ सायकड आदि मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या