Ticker

6/recent/ticker-posts

रोजी सायंकाळी ५ वा.होणार आहे. रात्री १२ वा. संजीवन समाधीवर फुलांचा वर्षाव होणार आहे. काल्याचे कीर्तनप्रसंगी लोकनेत्या पंकजाताई मुंडे,आ.बाळासाहेब आजबे, आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे , माजी आ.साहेबराव दरेकर आदि राजकीय,सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिसरातील भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संत शिवस्वरुप बन महाराज सप्ताह समिती,तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या