
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील काकड्याची किन्ही येथील शिक्षक सोपान काकडे
आणि ज्ञानदेव काकडे यांचे आजोबा तर आदर्श शिक्षक पी.वाय.काळे सर यांचे सासरे
सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी लक्ष्मणराव लहानु काकडे (वय ९७) यांचे अल्पशा आजाराने
गुरुवारी पहाटे निधन झाले.त्यांच्यापाठीमागे सहा मुली,भाऊ,पुतणे,नातु,जावाई
,नातवंडे,परतोंडे असा मोठा परिवार आहे.गुरुवारी दुपारी किन्ही येथे वैकुंठधामात
अंत्यविधी करण्यात आला.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे,समाजसेवक विजय गोल्हार,सतीशआबा
शिंदे,विक्रम पोकळे,पत्रकार उत्तम बोडखे,प्राचार्य रविकांत सुंबरे,सरपंच भरत भवर,माजी
सरपंच राहुल काकडे,पी.वाय.काळे, बबनआबा काकडे,नामदेव काकडे,माजी सभापती अशोक
इथापे,नगरसेवक सुरेश वारंगुळे,सचिन वारंगुळे सर,राजु वारंगुळे,दिलीप काळे,गाडे
सर,संपतराव धोंडे,झुंबर काळे,विठ्ठलराव लांडगे विवेकानंद पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन
महेश शिंदे,संचालक चंद्रकांत खाडे,माजी व्हाईस चेअरमन सुभाष भादवे,ज्योतीराम
देसाई,तानाजी भगत,रघुनाथ खंडागळे, राम चव्हाण,देविदास शिंदे,पी.एस.खाडे सर,हरि
ढाकणे,ग्रामस्थ,नातेवाईक, सामाजिक,राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित
होते.
0 टिप्पण्या