Ticker

6/recent/ticker-posts

एन.एम.एम.एस परिक्षेत राज्यात सर्वाधिक आष्टीच्या पं.नेहरु विद्यालयाचे विद्यार्थी उत्तीर्ण*

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील विद्यार्थ्यांंनी एन.एम. एम.एस.परिक्षेत,उतुंग भरारी घेत १२५ पैकी १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.एन.एम. एम.एस परिक्षेत राज्यात सर्वाधिक आष्टीच्या पं.नेहरु विद्यालयाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या सर्व विद्यार्थाना शिष्यवृत्ती मार्फत शासनाकडून ५२ लाख रू.विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.या यशामुळे पालक,माता पालक अतिशय आनंदी व समाधानी झाले.या सर्व उत्तीर्ण विद्यार्थाचा व पालकांचा सत्काराचा कार्यक्रम आज शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी आयोजीत केला होता या कार्यक्रमास शेतकरी शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विठठ्ठलराव बन्सोडे, पालक प्रतिनिधी म्हणून भवर या पालकांचाही तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सन्मान वि‌द्यालयाच्यावतीने करण्यात आला.या यशप्राप्तीसाठी कष्ट करणारे शिक्षक राजु ससाणे,दिनकर देडे,रवी निकाळजे,भीमराव हराळ,श्रीमती उज्ज्वला मेहेर मॅडम यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या उतुंग उत्तुंग भरारीचे व यशाचे शिल्पकार,शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय प्राचार्य सुरेश बोडखे यांचा विशेष सत्कार संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी माजी आ.भीमराव धोंडे यांनी केला. उतीर्ण वि‌द्यार्थी पुढीलप्रमाणे -------------------- भोगाडे कल्याणी,शेळके हर्षदा,भोगाडे अनुष्का, गदादे भक्त,चहांदे प्राची,आंधळे प्रगती, आंधळे ऋतुजा जगताप वेदांत,जाधव प्रतिक, ढवळे सार्थक,पवार शिवम,पारखे सुशीलकुमार,गर्जे अथर्व,आंधाळे माधुरी, शेवाळे शरयु,घोडके श्रावणी,करडुळे संकेत, टाफरे अभय गुजर कुणाल,शेख मो.तल्ला, करण शिरसाट, गवसणे सक्षम,भवर साक्षर,गर्जे सागर,खाडे आदित्य, वाल्हेकर सार्थक,कोंडे आर्यन,घाटोळे प्रणव, देशमुख विश्वराज, गायकवाड अर्पिता,राख वैष्णवी,कासार दिप्ती, शिरसाट आदिती,गणगे संस्कृती,बन धनश्री, पोकळे श्रावणी,साठे साक्षी,राजगुरू विशाखा, निकाळजे सई,शेख सारा,काळे वैष्णवी, आंधळे साक्षी,राऊत प्रिती,तावरे कृष्णा,मराठे शमुवेल,गायकवाड आदेश,धुमाळ रोहित, पोकळे समर्थ,पोकळे तनुजा,जरांगे ऋतुमा, गिरी भक्ती,कसरे भारती,ससाणे प्रतिक्षा,धामणे सागर,राजगुरु आदित्य,घुले सुरज, नरवडे सुरज,गुरव अभिषेक,डोंगरे ओम,वांढरे अनिकेत, सपकाळ सार्थक,पवार अभिषेक,कांबळे शिवम, केरूळकर करण, केरूळकर अर्जुन, जगताप इश्वर,हराळ वेंदात,जगताप मयुर, काकडे शिवराज, गुंड ओमकार,खांडेकर प्रतिक,जाधव सोहम, पारखे दिपक,धनवडे संदिप,आवारे नैतिक, भारती आकाश,पठाण सौफियान,काळे ऋषिकेश,सांगळे हर्षद,बनसोडे सक्षम, भोगाडे कुणाल,श्रीखंडे विराज,गर्जे ईश्वर,पंडित हर्षवर्धन,भवर संस्कार, झगडे शिवम,खिल्लारे विवेकानंद,सायकड सार्थक,जरांगे राजनंदिनी,शेख जैद, पंडित कशिश,धोंडे विजय,लटपटे विशाल,पन्हाळकर अनिकेत, महाजन शिवम,काळे समर्थ, वाघुले करण,बळे सुरज,भोपळे श्रावणी, इरले सिमरण,सुळे प्रणिता,मोरे ज्ञानेश्वरी, विधाते तनिष्का,जाठोत सुहानी,भोंडे प्रतिक्षा, पाखरे जान्हवी,टाफरे अमोल,दिसागज श्वेता यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला पालक,माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश काळे यांनी केले.प्रास्ताविक श्रीमती उज्वला मेहेर मॕडम,विद्यालयाचे प्राचार्य सुरेश बोडखे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करुन पालकांनाही मार्गदर्शन केले व सुचना दिल्या.विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक कल्याण वाल्हेकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या