Ticker

6/recent/ticker-posts

इंडीयन डाॕक्टर्स आॕलींपीक स्पर्धेत डाॕ.दत्तप्रसाद जोगदंड यांना रौप्यपदक

आष्टी शिवछत्रपती क्रिडा संकुल पुणे येथे दि,१२ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या इंडीयन डाॕक्टर्स आॕलींपीक राष्ट्रीय स्पर्धेत डाॕ.दत्तप्रसाद सोपानराव जोगदंड यांना ॲथीलेटीक्समध्ये भारतात व्दितीय क्रमांक मिळवुन रौप्यपदक मिळाले.या राष्ट्रीय स्पर्धेत विविध खेळ प्रकारात १५०० खेळाडू सहभागी झाले होते.डाॕ. दत्तप्रसाद जोगदंड हे पुणे येथील ससाणेनगर येथे स्वताःच्या मालकीचे लाईफ केअर मल्टिस्पेशालटी हाॕस्पीटल आहे.सामाजिक कार्यकर्त्यां सौ. प्रतिभाताई जोगदंड यांचे ते सुपुत्र आहेत.डाॕ.दत्तप्रसाद जोगदंड यांचे या यशाबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या