आष्टी (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांचे नातू आदिराज दत्ताभाऊ बोडखे यांचा वाढदिवस आष्टी येथील गुरव बंधु यांंच्या जोगेश्वरी मंगल कार्यालयात सोमवारी संत,महंत,
राजकीय,सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक,महिला भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी चिमुकल्या आदिराजला शुभेच्छांच्या वर्षावासह मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद देण्यात आले.
उत्तम बोडखे हे तीन दशकावरून अधिक काळ इतरांच्या सुखदुःखात सहभागी होत कर्तव्य करणारे व्यक्तिमत्व आहे.आणि म्हणूनच त्यांचे नातू सौ.स्वप्नाली दत्ताभाऊ बोडखे यांचे चिरंजीव आदिराज बोडखे यांच्या पहिल्याच वाढदिवसाला भीमराव गुरव यांच्या जोगेश्वरी मंगल कार्यालयात गर्दी झाली.सौ.स्वप्नाली दत्ताभाऊ बोडखे यांचा चिरंजीव आदिराज बोडखे याचा पहिला वाढदिवस जोगेश्वरी मंगल कार्यालयात संपन्न झाला.यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहुन आशीर्वाद दिले.लोकनेते माजी आ.भीमराव धोंडे, ह.भ.प.दिनकरराव तांदळे महाराज,बीड जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ.सविताताई गोल्हार,सौ.अक्षदा अजय धोंडे,सौ.पायल अभय धोंडे,सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,पुर्व शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे,राजेंद्र धोंडे,अभयराजे भीमराव धोंडे,नामदेव राऊत,प्राचार्य डाॕ.
हरिदास विधाते,डाॕ.सत्यजीत विधाते,प्रा.
सचिन विधाते,प्रा.शिवदास विधाते,
किरण चौरे (अहमदनगर),प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,प्रा.डाॕ.बाळासाहेब धोंडे, प्रा.डाॕ.श्रीकांत धोंडे,कडा कृ.उ.बाजार समितीचे उपसभापती नामदेव धोंडे,
अशोक धोंडे,पोपटराव घुले,भाऊसाहेब थेटे,ॲड.
रत्नदीप निकाळजे,प्रा.सुभाष रासकर ,डाॕ.अभिजीत सायंबर,डाॕ.संतोष तांबे,
बापुराव गुरव,संदीप विधाते,डाॕ.संतोष कदम,पत्रकार प्रविण पोकळे,सचिन रानडे,संदीप अनारसे,शिवाजी अनारसे,संतोष रणसिंग,मुरलीधर बोडखे,अर्जुन बोडखे,विष्णु बोडखे,राजेंद्र खेडकर,
सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बबनराव खंडागळे,ॲड.आव्हाड,
संदीप चौधरी,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संपतराव धोंडे,आदर्श शिक्षक पी.वाय काळे,आजिनाथ धोंडे ,सुरज मुळे,निरंजन धोंडे,निखील धोंडे ,कांता धोंडे,आकाश डोंगरे,रुषी काकडे ,माऊली धोंडे,सुनिल शेलार,रमेश गिरी, संभाजी वनवे,प्राचार्य अशोक गदादे,
जालींदर मुळे,अतुल मुळे,सुरज मुळे,सेवानिवृत्त पीएसआय शेख अन्सारभाई ,इंजि.पी.बी.बोडखे,सुनिल बोडखे सर,गणेशशेठ धोंडे,चंद्रकांत तुपे,
प्रा.डाॕ.जी.पी.बोडखे,बाळासाहेब बोडखे (संभाजीनगर) आदि राजकीय सामाजिक ,शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
चौकट
------------
शुभेच्छा आणि आशीर्वादाचा वर्षाव
------------------------
बोडखे परिवारातील






आदीराज हा एक वर्षाचा दत्ताभाऊ बोडखे यांचा चिमुकला चिरंजीव आहे.
त्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त गुरवआण्णा यांनी आग्रहपूर्वक जोगेश्वरी मंगल कार्यालयात साजरा करण्याचा अट्टाहास धरला. त्यानुसार सर्व तयारी झाली आणि आदिराजच्या या वाढदिवस कार्यक्रमाला आष्टीतील राजकीय नेत्यांसह संतमहंत,ज्येष्ठ नागरिक,पत्रकार, महिला भगिनी युवा कार्यकर्ते,आप्तेष्ट मित्रमंडळींनी आवर्जून उपस्थित लावली.प्रत्यक्ष,
अप्रत्यक्ष शुभेच्छा आणि आशीर्वाद घेताना बोडखे परिवार आनंदला.बोडखे परिवार शेकडो बांधवांचे प्रेम पाहून अक्षरशः भाराहुन गेलेला दिसला.यावेळी आजी सौ.बबिताताई बोडखे,
आजोबा उत्तम बोडखे,आजी सौ.विमल बोडखे,आजोबा छगनराव बोडखे,आई वडील ,चुलती सौ.अश्वीनी बोडखे,चुलता इंजि.राकेशदादा बोडखे आणि भाऊ रियांश बोडखे,चुलता प्राचार्य संजय बोडखे ,विजय बोडखे आणि पणजी श्रीमती रंगुबाई बोडखे यांची उपस्थिती गोकुळ भासवत होती..
----------------------------------------
0 टिप्पण्या