Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श शिक्षक बाबासाहेब मुळीक यांंच्या कन्येचा जयदीप नरवडे यांंच्याशी शाही थाटात विवाह संपन्न -------------------------------------- खा.डाॕ.प्रीतमताई मुंडे,आ.सुरेश धस,माजी आ.दरेकर,अजय धोंडे, विजय गोल्हार,बबन महाराज,आंधळे महाराज,बोडखेदादा,तांदळे महाराज यांची प्रमुख उपस्थिती.

आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी येथील सौ. आशाताई व बाबासाहेब आश्रुबा मुळीक यांची कन्या चि.सौ.कां.संपदा हिचा वटनवाडीचे स्वातंत्र्यसैनिक कै.बापूराव नरवडे यांचा नातु तसेच सौ.छायाबाई व विठ्ठल बापुराव नरवडे (पोलीस अधिकारी) यांचे चिरंजीव जयदीप यांंच्याशी काल अंबिका लाॕन्समध्ये शाही थाटात विवाह संपन्न झाला.यावेळी सामाजिक, राजकीय,धार्मिक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या विवाहास खा.डाॕ. प्रीतमताई मुंडे,आ.सुरेश धस,माजी आ. साहेबराव दरेकर,अजय धोंडे,विजय गोल्हार, देवीदास धस,उध्दवबापु दरेकर,सतीशआबा शिंदे,सभापती बद्रीनाथ जगताप,अशोक ईथापे, अंकुश चव्हाण,जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे सर,ह. भ.प.रघुनाथराव महाराज धामणगावकर,ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,धर्माचार्य आदिनाथ महाराज आंधळे,दिनकरराव तांदळे महाराज,राजेंद्र महाराज लोखंडे,बीड जि.प.चे माजी अध्यक्ष डाॕ.शिवाजी राऊत,भीमराव साके, डीवायएसपी अभिजीत धाराशिवकर,पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळीस,नगराध्यक्ष जिया बेग ,नगराध्यक्ष राजु जाधव,सौ.सुवर्णाताई लांबरुड, शामभैय्या धस,उध्दव पवार,पुर्व शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे,सुधाकर यादव,नामदेव राऊत,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,किशोरनाना हंबर्डे,सभापती रमजान तांबोळी,आण्णासाहेब चौधरी,संजयशेठ मेहेर,दत्ता काकडे,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे,अमोलराजे तरटे,संजयनाना ढोबळे, योगेश भंडारी,कांतीलाल चानोदिया,रावसाहेब शिरसाठ,प्राचार्य रविकांत सुंबरे,प्रा.अविनाश भवर,पांडुतात्या झिंजुर्के,महेश शिंदे,मोहनतात्या झांबरे,बाळासाहेब निकम, शिवाजी नाकाडे,दिगांबर घोडके,संपतदादा सांगळे,शिक्षक नेते आंबादास कर्डीले,मनोज गाढवे,सरपंच विठ्ठल तळेकर,मच्छिंद्र मुळीक,सरपंच प्रल्हाद मुळीक,सरपंच अजित घुले,अंकुश तळेकर,विष्णूपंत चव्हाण,नवनाथ तांदळे,हरिभाऊ तांदळे, भाऊसाहेब भवर,शिवनाथ पवार,विकास आमटे,संभाजी कर्डीले,राजाभाऊ कर्डिले,डॉ.महेंद्र पटवा, डॉ.बाळासाहेब गि-हे,डॉ.महेश नाथ,बबनराव तळेकर,बबन राझंणे,विकास आमटे,बबन वायभासे,बाळासाहेब बंडाले,दिपक पोकळे, ज्ञानदेव गिते,रामहरी महानोर,पप्पू बांदल,जयराम करडूले,नवनाथ पडोळे,शाहूराजे झांजे,सुदाम झिंजुर्के,सौ.सीमा काळे,संदिप खकाळ,पप्पू खकाळ,आर्सुळ आप्पा,विनोद रोडे,गौतम आजबे,बाबासाहेब पोटे,बाळासाहेब महाडिक, कुंडलिक कुटे,शिवाजी कोल्हे,नवनाथ गाडे, सुरेश पवार,डॉ.पांडुरंग चौधरी,अन्सार सय्यद,इंजि.सुभाष तळेकर,अॕड.प्रदिप चव्हाण, दादासाहेब चितळे,अॕड.परसराम नरवडे,सुनील तरटे,नवनाथ औंदकर,गोरक्षनाथ सायकड, दिनेश पोकळे,मिठू लगड,मेजर शिवाजी गाडे,विनायक मुळीक,बाळासाहेब कर्डिले,चेअरमन मारुती पठाडे,सुभाष भादवे,बाळासाहेब महाडीक,उध्दव सोनवणे,विजय आमटे,बा.म.पवार, संजय खंडागळे,सिद्धेश्वर शेंडगे,विकास मेहेत्रे, इंद्रकुमार झांजे,सुनिल तरटे,रामशेठ मधुरकर,कल्याण गवारे,त्रिंबक मुळीक,रावसाहेब लोखंडे,प्रा.एम.बी. तळेकर,गोवर्धन तळेकर,संदीप गाडे,पोपट बोराडे,विठ्ठल तळेकर,आप्पासाहेब झिंजुर्के,सरपंच मोहन आमटे,कुंडलीक आमटे महाराज,ज्ञानेश्वर कचरे,अशोक कर्डिले ,संभाजी झांजे,महादेव झांजे,प्रविण मुळीक,विष्णू मुळीक,उपसरपंच सदाशिव घुमरे,नागेश मुळीक,पोपट पोटे,जगन्नाथ भगत,बबन पठारे,अशोक भवर,साहेबराव आरगडे, देविदास गायकवाड,सतिश एकशिंगे,सुदाम पोकळे, राहूल साके,पंडीत पोकळे,पाटीलबा जगताप,शैलेश मोहिते,हनुमान तळेकर,सोपान आमटे,अरुण शेळके,अशोक तळेकर,गोकुळ लोखंडे, विठ्ठल गडकर,मारुती आमटे,लक्ष्मण तळेकर,विक्रम झांजे आदि उपस्थित होते.यावेळी धर्मभुषण ह.भ.प.आदिनाथ महाराज आंधळे , ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,खा.डाॕ. प्रीतमताई मुंडे, आ.सुरेश धस,विजय गोल्हार यांनी वधूवरांना शुभाशीर्वाद देऊन वैवाहिक जीवनास शुभेच्छा दिल्या.या शाही थाटातील विवाह समारंभाचे सूत्रसंचालन कवी दिनेश पोकळे , सिध्देश्वर शेंडगे यांनी सुत्रसंचलन केले. उपस्थितांचे आभार बीड जि.प.चे माजी स्विकृत सदस्य तथा वधूपिता बाबासाहेब मुळीक यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या