आष्टी(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आष्टी तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब
भिटे यांचा वाढदिवस आ.बाळासाहेब आजबे यांच्या आष्टी येथील संपर्क कार्यालयात साजरा
करण्यात आला.यावेळी संदीप सुंबरे,सुभाष वाळके,हरिभाऊ दहातोंडे,जगन्नाथ ढोबळे,सुरेश
भिसे,डॉ.सुनील पारखे,शरद तळेकर,अर्जुन काकडे,बलभीम काळोखे,नगरसेवक नाजीम शेख,बबन
डोके,बाबासाहेब शेंडगे सर,सतीश कोहोक,शामराव फसले,निळकंठ सुंबरे,भाऊसाहेब चौधरी,
नितिन मिसाळ,बाळासाहेब पिसाळ,महादेव अमृते,चंद्रगुप्त खलासे,राजाभाऊ सायंबर,नवनाथ
शेलार,
राजाभाऊ परकाळे,शिवाजी गाडे,बाळू झाजे,गणेश येरकळ,संतोष गुंड आदी उपस्थित
होते.
0 टिप्पण्या