

आष्टी (प्रतिनिधी )
विधान परिषदेचे सदस्य
आ.सुरेश धस नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात दिवाळी निमित्त आ.सुरेश धस यांच्याकडून दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन मतदार संघात करण्यात येत असते आपल्या नेत्याच्या विचाराने प्रेरित होऊन कडा कृ.उ.बाजार समितीचे संचालक तथा क-हेवडगांवचे सरपंच परिवंत गायकवाड हे देखील नेहमीच सामाजिक कार्यात हिरारीने सहभागी होत असतात सरपंच परीवंत गायकवाड यांच्यावतीने दिवाळी फराळ कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.आष्टी तालुक्यातील क-हेवडगांवचे सरपंच आणि आ.सुरेश धस यांचे कट्टर समर्थक कडा कृषी उत्पन्न बाजार
समितीचे संचालिका सौ.वंदनाताई परीवंत गायकवाड,परिवंत गायकवाड यांच्या आष्टी येथील निवासस्थानी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी युवा नेते जयदत्तभैय्या धस,सभापती रमजान तांबोळी,माजी सभापती संजयनाना ढोबळे, संचालक रामशेठ मधुरकर,अरुणभैय्या निकाळजे दिलीपराव राऊत,पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे,माजी सरपंच जालिंदर नागरगोजे,मिलींदराव निकाळजे,डॉ.युवराज तुपेरे,अशोक निकाळजे,रूपेश निकाळजे ,संदिप निकाळजे,योगेश सोनटक्के,मुना भोसले,महादेव लोंढे बाळु भोसले,आसलम बनारसवाले,शाकीर बनारस,सलिम बनारस बाबु ,माजी सरपंच केशव बांगर,योगीनाथ बांगर, रावसाहेब लटपटे,शरद खांडवे,बंडु बांगर, किरण बांगर,निलेश गायकवाड,पप्पू नागरगोजे,सुभाष मुकादम नागरगोजे, उत्तमनाना नागरगोजे,किरण गायकवाड,राजु गायकवाड कृष्णा सांगळे,रोहीदास सांगळे, हरिदास टकले,गुलचंद नागरगोजे,बालु बांगर, शहादेव गायकवाड,अंकुश नागरगोजे,बापु नागरगोजे,पत्रकार संतोष नागरगोजे,
गणेश नागरगोजे,कार्यक्रमाचे नियोजन युवा नेता जयदिप परीवंत गायकवाड,राजेंद्र बोराडे,राजा दिलीप राऊत,
ओंकार भालेराव,सचिन ससाणे,फिरोजभाई इम्रान तांबोळी जेवणाचा कार्यक्रम सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत दिवाळी फराळाचा आस्वाद आदीसह अनेक मित्र परिवार नातेवाईकांनी घेतला.
0 टिप्पण्या