Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे पत्रकार अविनाश कदम यांचा तहसीलदार गायकवाडांच्या हस्ते गौरव

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्ली येथील भारती श्रमजीवी पत्रकार संघाच्यावतीने" कलम के योद्धा " पुरस्कार आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांना मिळाल्याबद्दल आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी सत्कार केला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी कमिशनचे सल्लागार अनुप चावला,रसिका मॅडम,प्रा.मल्हारी जाधव ॲड.बाळासाहेब शेकडे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमास उद्योजक प्रसाद जोगदंड,दिपक उंबरकर, ॲड,रिजवान शेख,उपसरपंच संतोष मुटकुळे,शिक्षक नेते राजेंद्र लाड,युवा पत्रकार संघाचे पदाधिकारी निसार शेख,जावेद पठाण,आण्णासाहेब साबळे,संतोष नागरगोजे,समीर शेख,राजु मस्के,प्रशांत श्रीखंडे, अनिल मुटकुळे,संदिप जगदाळे,सचिन पवार, बंडू शिंदे,सलिम शेख हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या