Ticker

6/recent/ticker-posts

कार्यक्षम सरपंच सावता ससाणे यांच्या प्रयत्नाने टाकळी अमिया गावचा सर्वांगीण विकास होतोय ---- युवा नेते डॉ. अजयदादा धोंडे

आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील कांबळी नदीवरील ५९ लक्ष रुपयाच्या पुलाचे भूमिपूजन भाजपा युवा मोर्चाचे बीड जिल्हा सरचिटणीस डॉ. अजयदादा भीमराव धोंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. टाकळी अमिया ग्रामपंचायत अंतर्गत अनेक विकास कामाचा धडाका गावचे कार्यक्षम सरपंच सावता ससाणे यांच्या प्रयत्नाने सुरू आहे .टाकळी गावचा सर्वांगीण विकास होत आहे.या गावाचा अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्न असलेला कांबळी नदीवरील पुलासाठी सरपंच सावता ससाणे यांनी केलेल्या वेळोवेळीच्या पाठपुराव्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या पूल बांधकामाला भरघोस निधी उपलब्ध करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने टाकळी गावचे सरपंच सावता ससाणे यांचे टाकळी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहे. यावेळी सरपंच सावता ससाणे,शिवाजी पाटील चौधरी, इजि.बाळासाहेब भुकन,सरपंच संजय नालकोल,आजिनाथ नालकोल,डॉ.दत्तात्रय जाधव,अशोक चौधरी, युवा नेते अशोक एकशिंगे,उपसरपंच गोरख चौधरी, माजी उपसरपंच विष्णू निंबाळकर, ग्रा.पं. सदस्य कचरुतात्या भुकन, किसनतात्या चौधरी, संदिप चौधरी,साहेबराव चौधरी,नामदेव पाटोळे, रघुनाथ चौधरी, भाऊसाहेब चौधरी, ग्रा.पं.सदस्य सतीश सातपुते,खाडे,अमोलराजे भुकन,जगन्नाथ भुकन, राजू एकशिंगे,पांडुरंग सातपुते,सचिन इंगळे, ग्रा.पं.सदस्य बबन साबळे,शिवाजी भुकन, दादासाहेब चौधरी,प्रदीप ससाने,संदीप भुकन, ज्ञानेश्वर माऊली ससाने, बाबासाहेब सय्यद, दत्तात्रय अनारसे,लहू शितोळे,संतोष शेंडगे, सुनील साबळे,रामा दादा भुकन,सुरेश समाने, दादा पांढरे,बाबा टेलर, चौधरी इंजिनीयर,भाऊ भुकन, रोमाडे सर,सुनील काका मुरटेकर,जालिंदर ससाणे सर, झुंबर भुकन सर, पप्पू ससाणे,पांडुरंग चौधरी,उद्धवभाऊ ससाने, बापूराव चौधरी, सखाराम ससाणे, एकनाथ भूकन,रोहिदास चौधरी, विष्णू चौधरी, नवनाथ ससाणे, भाऊसाहेब शितोळे, भाऊ भुकन,महादेव चौधरी, नामदेव चौधरी , सुभाष भुकन,भानुदास ससाणे आणि टाकळी अमिया येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या