ह.भ.प.समाजप्रबोधनकार शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे यांचा संपुर्ण महाराष्ट्राने गौरविलेला अनेक पुरस्कार प्राप्त अस्सल मराठी शिवगर्जना हा कार्यक्रम आज मंगळवार दि.६ जुन रोजी रात्री हा कार्यक्रम होणार आहे.शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त आष्टी येथे मंगळवार दि.,६ जुन रोजी सायंकाळी सात वाजता शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे प्रस्तुत शिवगर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक आष्टी या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी आष्टी तालुक्यातील शिव भक्तांनी शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे प्रस्तुत शिवगर्जना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ आष्टी यांनी केले आहे.


0 टिप्पण्या