Ticker

6/recent/ticker-posts

संत,महंत,राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत दरेकर आणि कदम यांचा शाही थाटात विवाह संपन्न

 

 





माजी आ. साहेबराव दरेकर (नाना) यांचे नातू तसेच बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजाभाऊ दरेकर यांचे चिरंजीव ऋषिकेश यांचा विवाह मानूर येथील नामदेव कदम यांची मुलगी चि.सौ.का.कोमल हिच्याशी रविवार दि.२१ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ आष्टी तालुक्यातील कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या मैदानावर शाही थाटात विवाह संपन्न झाला.यावेळी आ.बाळासाहेब आजबे, आ.मोनिकाताई  राजळे,माजी मंत्री शिवाजीराव पंडित,माजी मंत्री महादेव जानकर,माजी मंत्री शिवाजी कर्डिले,माजी मंत्री आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.राजेद्र जगताप,माजी आ.जनार्धन तुपे, माजी आ.दादा कळमकर,युवा नेते जयदत्त धस,हनुमंत थोरवे,बाबासाहेब गुंजाळ,प्रा.शशीकांत गाडे,महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर,महंत आदिनाथ महाराज तारकेश्वरगडकर,बबन महाराज बहिरवाल,आदिनाथ महाराज आंधळे,राऊतदादा महाराज,राधाताई सानप महाराज, निवृत्ती महाराज बोडखे आदि राजकीय, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या




वेळी उपस्थितांचे स्वागत माजी आ.साहेबराव दरेकर,राजाभाऊ दरेकर,उध्दव दरेकर यांनी केले. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी राजकारणातील आजी-माजी मंत्री,आमदार विविध संस्थांचे पदाधिकारी,शै


क्षणिक,धार्मिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील नेते,आमदार,माजी आमदार ,पदाधिकारी तसेच नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या