सन २०२२-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेमध्ये जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर,अहमदनगर येथील विद्यार्थिनी हर्षिता हरीश हातवटे हिने ९५ टक्के गुण मिळवून शाळेमध्ये गुणानुक्रमे तृतीय क्रमांक मिळविला.तिच्या या यशाबद्दल नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.पी.बोरसे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, कवि सय्यद आल्लाउद्दीन, संतोष दाणी सर्व शिक्षक वृंद,नातेवाईक,विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

0 टिप्पण्या