Ticker

6/recent/ticker-posts

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत आष्टीच्या कै.गंगुबाई धोंडे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

आष्टी (प्रतिनिधी) फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत आष्टी शहरातील कै.गंगुबाई आनंदराव धोंडे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या शाळेची उज्वल परंपरा कायम राखली आहे.विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. इयत्ता पहिलीमध्ये वेदिका सोमीनाथ सायकड हिने १२६ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला.
अनुश्री प्रकाश पाटील व सारा अकील शेख यांनी द्वितीय क्रमांक तर विद्या विकास नाळे हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे इयत्ता दुसरीमध्ये कुलांगे रुद्र राजेंद्र (१२८) प्रथम,धोडे समर्थ गणेश (१२०) द्वितीय,जंजिरे अनन्या श्रीकांत (११६) तृतीय ठरले.शिंदे विश्वजीत (११०),दलतोड आदिराज अनिल (१०८),धस यश सोन्याबापु (१०६),धोंडे शिव (१०६),विधाते गणेश (१०४),टकले स्व (१०४),खिलारे आरोही (१०२),उकले भाग्यश्री (१०२) आणि पोकळे तन्वी (१०२),प्रज्ञाशोध इयत्ता पहिली वेदिका सोमीनाथ (प्रथम) १२६,अनुश्री पाटील (द्वितीय),सारा अकील शेख (द्वितीय),विद्या विकास नाळे (तृतीय), इयत्ता दुसरी कुलांगे रुद्र १२८,धोंडे समर्थ १२०,जंजिरे अनन्या ११६,शिंदे विश्वजीत ११०,दलतोड आदिराज १०८,धस यश १०६, धोंडे शिव १०६, विधाते १०४,टकले स्वरा १०४, खिलारे आरोही १०२,उकले भाग्यश्री १०२, पोकळे तनवी १०२, इयत्ता तिसरी, खाडे श्रद्धा २६४ (प्रथम),दहिफळे समर्थ २५८ (द्वितीय),पांचाळ ज्ञानेश्वरी २५८ द्वितीय,धोंडे विनायक २५४ (तृतीय),खाडे समृद्धी २३६,लिमकर तनिष्का २३०,नालकोल आराध्या २२४, गर्जे समाधान २१०,पवार समृद्धी २००,शेळके समृद्धी २००, इयत्ता चौथी इरले यशराज २६४ (प्रथम),बोडखे शिवतेज २६४ (प्रथम),महाजन आर्या २५२ (द्वितीय),काळे गुरु २४० (तृतीय), गायकवाड प्रांजल २३६,सानप यश २२६,दहिफळे श्रेयश २२४,सर्वेश राऊत २२०,सानप कार्तिक २१६,धोंडे स्वराली २१४), युवराज धोंडे २०८, इयत्ता पाचवी श्रीखंडे शुभ्रा २५८(प्रथम), धोंडे स्वप्नाली २४२ (द्वितीय),पांचाळ अनुजा २३८, (तृतीय),चोपडा जितेश २३६, करडूले सोहम २३०,साळवे स्वीकृती २३०,बडे साईदीप २३०,फुलमाळी विराज २३०, शेलार समर्थ २२६ ,जंजिरे आराध्या २०४, तवले अक्षरा २००,(इयत्ता सहावी) भोसले संस्कृती (प्रथम),प्रांजल खाडे (द्वितीय), स्वरा बनकर (तृतीय),शिवम बन (तृतीय),दिग्विजय भोपळे (चतुर्थ ), (इयत्ता सातवी) जमदाडे आर्यन मच्छिंद्र (प्रथम), गिरी आयुष विकास (द्वितीय),करडूळे श्रावणी संतोष (तृतीय) यांचा समावेश आहे.या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ.अजय धोंडे,अभय धोंडे,संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,प्रा. शिवदास विधाते,माऊली बोडखे,संजय शेंडे संदीप नन्नवरे,सागर वाघूले,शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत,सर्व शिक्षक,शिक्षकांनी अभिनंदन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक,साळवे हनुमंत,विनोद विधाते,प्रमोद राऊत,श्रीमती गदादे,सुनिता, श्रीमती वंदना बोडखे,श्रीमती गव्हाणे सारिका,गायकवाड दिलीप यांचे पालककांनी यांचे अभिनंदन केले. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या