Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.सदाशिव मच्छिंद्र मोरे यांना पीएच.डी.प्रदान

आष्टी (प्रतिनिधी ) श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या वतीने इतिहास विषयातून सातारा व सांगली जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्राचा ऐतिहासिक अभ्यास (१९४७ ते २०००) या विषयावर संशोधन पुर्ण केले आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. मार्गदर्शक डॉ. एजाज शेख चिश्तिया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय खुलताबाद डॉ.पुष्पा गायकवाड इतिहास विभाग प्रमुख डॉ.गीतांजली बोराडे डॉ.बीना सेंगर, डॉ.हरी जमाले,डॉ. राजेश करपे,डॉ. टी.आर पाटील, डॉ नारायण सूर्यवंशी, डॉ.इस्माईल शेख, डॉ.धनंजय लोहार, डॉ.किशोर जाधव, प्रा.अभय देशमुख, डॉ.सौरव मोरे,प्रा. विकास गवई यांनी त्यांचे अभिनंदन केले. -------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या