Ticker

6/recent/ticker-posts

उद्योगपती पांडुरंग सोनवणे,उपअभियंता अशोक खेडकर, ह.भ.प.पांडुरंग जाधव गुरुजी,अँड.संजय सानप,प्रा.डाँ.बापु खैरे,प्राचार्य डाँ.सोपान निंबोरे,शरद तळेकर, अशोक डोके,उपप्राचार्य संजय धोंडे यांच्यासह ४३ जणांना गंगाई - बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहिर

आष्टी (प्रतिनिधी) प्रसिद्ध उद्योजक पांडुरंग सोनवणे,अशोकशेठ भंडारी,ह.भ.प.पांडुरंग जाधव गुरुजी,अशोक
देवा जोशी, उपअभियंता अशोक खेडकर,अँड.संजय सानप,लता शिंदे, सोनाली बोराडे,प्रा.डाँ.बापु खैरे,प्राचार्य डाँ.सोपान निंबोरे,शरद तळेकर,अशोक भांडेकर,विजय गाडेकर,निसार शेख, हनुमंत गावडे,सुधाकर शेलार,अशोक डोके,उपप्राचार्य संजय धोंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील ४२ गुणवंतांना गंगाई - बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहिर झाला आहे.माजी आ.भीमराव धोंडे व पुरस्कार निवड समितीने हे पुरस्कार जाहिर केले. आष्टीचे माजी आमदार तथा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव धोंडे यांचे माता-पिता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या वर्षीच्या २१ वा.गंगाई - बाबाजी महोत्सव २०२५ मधील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणाऱ्या 'गंगाई- बाबाजी आदर्श पुरस्कारांची'आज घोषणा करण्यात आली आहे.या महोत्सवाचे संकल्पक माजी आमदार भीमराव धोंडे तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी दिली.आष्टी येथील भगवान महाविद्यालयाद्वारा आयोजित हा महोत्सव ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये संपन्न होत आहे.गुरुवार दि.३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता माजी मंत्री सुरेश नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आ.भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.यावेली माजी आ.राजेंद्र जगताप यांना गंगाई - बाबाजी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. धार्मिक विभाग ---------------- ह.भ.प.पांडुरंग जाधव गुरुजी (दादेगाव),अशोकदेवा जोशी (आष्टी ) सामाजिक विभाग ------------------ आण्णासाहेब उर्फ प्रल्हाद रोकडे ( ठाणे),भास्कर सानप (शेवगाव),डॉ.महेश गोलेकर (जामखेड),श्रीमती लता उत्तम शिंदे (श्रीगोंदा),श्रीमती सोनाली संजय बोऱ्हाडे (आळेफाटा पुणे),अशोक गुट्टे (हिंगोली), कृषी विभाग --------------- हनुमंतराव गावडे (सोलापूरवाडी), साहित्य विभाग ----------------- प्रोफेसर सुधाकर शेलार, (अहिल्यानगर) पत्रकारिता विभाग ------------- शेख निसार हाफीजोद्दीन (आष्टी),विजयकुमार रामचंद्र गाडेकर (शिरूर कासार), हमीदखान पठाण (पाटोदा),शरद तळेकर (आष्टी),अशोक भांडेकर (शिरूर का.). शिक्षण विभाग ------------------------ प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे (आष्टी),डॉ.बापू खैरे,(कडा),उत्तम पवार (जामखेड),शहादेव मुळे (खोपटी शिरूर),श्रीमती शबनम काझी (आष्टी),श्रीमती प्रतीक्षा मेश्राम (सुरडी),उपप्रचार्य संजय धोंडे (कडा),अशोक डोके सर (आष्टी) ज्ञानेश्वर राऊत (आष्टी), बाळासाहेब शिरसाठ (शिरूर). उद्योजक विभाग ---------------- उद्योगपती पांडुरंग दादासाहेब सोनवणे,(जेजुरी),अशोकशेठ भंडारी (पुणे),हनुमंत रामदास जीवे (पुणे), आदर्श तलाठी ---------------- श्रीमती मंगल सानप (घाटशीळ पारगाव). ग्रामसेवक विभाग --------------- श्रीमती निशा आदक (आष्टी),श्रीमती वर्षा श्रीधर भोपळे (पाटोदा) कला विभाग -------------- कु.वैभवी कैलास टाकणखार (माजलगाव),आकाश डोंगरे (आष्टी) क्रिडा विभाग ------------- सोनबा गोंगाणे (कोल्हापूर), कु.शेख बुशरा नूर आदर्श माता पिता पुरस्कार ----------------- गोपीनाथ साधु विधाते,सौ.मंडाबाई गोपीनाथ विधाते (रा.दादेगाव) आणि राम गंगाराम लाड,सौ.रुक्मिणी राम लाड (गहिनीनाथ चिंचोली ता.पाटोदा). आदर्श सरपंच ---------------- संजय धोंडीराम विधाते (नांदूर (विठ्ठलाचे) आदर्श ग्रामसेवक ---------------- महादेव नानाभाऊ खेडकर (दहिवंडी रायमोह शिरूर का.) आदर्श प्रशासक /अधिकारी ---------------- सेवानिवृत्त उपअभियंता अशोक खेडकर (पाथर्डी) प्राणीमित्र विभाग --------------- महेश सुरेश मुरकुटे (आष्टी) प्रवीण गोकुळ खिळे (कानडी) यांचा समावेश आहे. *******************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या