



आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी तालुक्याच्या राजकारणातील भीष्माचार्य असणारे माजी आ.
साहेबराव दरेकर यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला,यावेळी मतदार संघातील
कार्यकर्ते व दरेकर कुटुंबीयांवर प्रेम करणारे हजारो नागरिक यामध्ये मोठ्या
संख्येने सहभागी झाले होते.वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठे राजकीय
शक्ती प्रदर्शन करण्यात आले.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात शरदचंद्र
पवार गटाकडून दरेकर कुटुंबियातील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा
आता सुरू झाली आहे.याप्रसंगी खा.निलेश लंके,माजी माजी मंत्री शिवाजीराव पंडित ,माजी
आ. भीमराव धोंडे ,माजी आ.जनार्दन तुपे ,माजी आ.राजेंद्र जगताप , शिवसेनेचे माजी नगर
जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख
, जि.प.चे माजी सदस्य देविदास धस अशोक हिंगे, गंगाधर आजबे, अमोल तरटे ,राम खाडे,
घनश्याम आण्णा शेलार , सागर आमले, किशोर हंबर्डे,अण्णासाहेब चौधरी, अमोल तरटे,
कुंडलिक दरेकर , बबन झांबरे, डॉ.मधुकर हंबर्डे, सुकलाल मुथा, संजय साठे ,गणेश कवडे,
डॉ. बाळासाहेब नांगरे ,अँड हनुमंत थोरवे, बाळासाहेब मिसाळ, गणेश कवडे नगरसेवक नगर,
राहुल काकडे,बाळासाहेब नागरगोजे,राष्ट्रवादीचे पाटोदा तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव,
रंगनाथ खेडके, विष्णुपंत घोलप,ॲड.प्रदीप चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र
ढोबळे,आष्टी पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप, सुनील नाथ,संपत मस्के,
बाबासाहेब गुंजाळ, संदीप खाकाळ, चिंचोंडीचे सरपंच शरद पवार,संदेश कारले , बाळासाहेब
हराळ, राजेंद्र गुंड,काकासाहेब तापकिर ,महेश हंबर्डे, राजेंद्र भराटे, संजय गाडे,
बबन महाराज बहीरवाल, ह.भ.प. आजिनाथ आंधळे,राजाभाऊ भोसले, बबन शिंदे, बापूराव
नाईकनवरे, शेख नसीर, रिजवान शेख, लहू ढोले, राजाभाऊ घोलप, बाळासाहेब निकम,लक्ष्मण
नन्नवरे, रमेश ढोबळे अभियंता, अविनाश भवर, भगवानराव बेरड, माजी सरपंच सुनील
सूर्यवंशी,सुरेश दरेकर, जयंतराव नलावडे आबासाहेब पाटील, विजय गाढवे,गो.गो.मिसाळ,
मनोज गाढवे, राजाभाऊ कर्डिले, संभाजी कर्डिले, ॲड. ताहेर,लईक काझी,केशव सूर्यवंशी,
डॉ.संतोष गीते,आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब म्हणाले की,दम,धाक दडपशाही, धमक्याचे
राजकारण काही लोक करतात.परंतु वैचारिक विरोध असावा मात्र शत्रुत्व नसावे.मैत्रीची
जाणीव ठेवुन वागणारे माजी आ.धोंडेसाहेब आहेत.दरेकरनाना यांचा त्यांनी सत्कार करुन
शतक पुर्ण करावे असे म्हटले. पोटात असलेलेच नानांच्या ओठात येते असे महेबुब शेख
म्हणाले. यावेळी धर्मभुषण ह.भ.प.आदिनाथ महाराज आंधळे,राष्ट्रवादी युवकचे
प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब,माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ.राजेंद्र जगताप,माजी
आ.जनार्धन तुपे, देविदास धस,अशोक हिंगे, शशीकांत गाडे ह.भ.प.दिनकरराव तांदळे महाराज
,आण्णासाहेब चौधरी,राम खाडे,अमोल तरटे,नरसिंह जाधव,परमेश्वर शेळके,दीपक खोले,ॲड.
शिवभुषण जाधव,बाबासाहेब गुंजाळ,संपत म्हस्के, किशोरनाना हंबर्डे,रामकृष्ण
बांगर,सौ.मिनाक्षी पांडुळे, बाळासाहेब नागरगोजे, विक्रम पोकळे,सुखलाल
मुथा,दादासाहेब झांजे,गणेश कवडे,बाळासाहेब मिसाळ, बाळासाहेब पवार,किरण पाटील
कर्जत,राजेंद्र सानपयांची भाषणे झाली.यावेळी ॲड.सय्यद ताहेर जमाल,लईक
शेकडे,डाॕ.राजेंद्र शेकडे,राहुल काकडे,गंगाआबा आजबे,डाॕ.नदीम शेख,ठकाराम
दुधावडे,कल्याण काकडे ,सुखदेव पोकळे,ॲड शहाजी गव्हाणे,सय्यद शफीभाऊ,नवनाथ
आटोळे,संजय घुले आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोफत आरोग्य तपासणी करून रक्तदान
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .५४७ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जगताप यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार जि.प.
सदस्य उद्धव दरेकर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर दरेकर,ऋषिकेश
दरेकर,एस दरेकर,केशव चव्हाण,भरत घोडके, भाऊ शितोळे, शरद सरोदे, सागर चौधरी मधुकर
सायंबर, आदिनाथ पडोळे, बाबू चव्हाण, शैलेश वांढरे, संतोष वाडेकर,शिवाजी आनपट, सुभाष
वाळके, सिद्धेश्वर शेंडगे, अमोल लगड, संदीप शेंडगे,यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या