Ticker

6/recent/ticker-posts

बेलगांवचे माजी सरपंच नवनाथ पोकळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त झांबरे महाराज यांचे कीर्तन संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील बेलगांवचे माजी सरपंच नवनाथ बाबुराव पोकळे (भाऊ) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रविवार दि.११ ऑगस्ट रोजी आष्टी शहारातील मोरेश्वर मंगल कार्यालयात ह.भ.प. सुनिल महाराज झांबरे यांचे हरिकीर्तन झाले. यावेळी गं.भा. कांताबाई नवनाथराव पोकळे,सिताराम बाबुराव पोकळे भाऊ,अतुल एकनाथराव पोकळे ,पुतण्या, प्रा.आबासाहेब नवनाथराव पोकळे मुलगा,सचिन एकनाथराव पोकळे पुतण्या,रामकृष्ण नवनाथराव पोकळे मुलगा,अशोक नवनाथराव पोकळे मुलगा,सुप्रिया सिताराम पोकळे पुतणी, श्रीनाथ सिताराम पोकळे पुतण्या,अर्चना भाऊसाहेब आजबे पुतणी,रोहिणी अमोल कोतकर पुतणी,यांच्यासह माजी आ.साहेबराव दरेकर,युवानेते यश बाळासाहेब आजबे,राजेंद्र धोंडे,तानाजी जंजीरे,किशोरनाना हंबर्डे,रामभाऊ खाडे, अमोल तरटे,सतिषआबा शिंदे,युवानेते शाम धस,अमोल शिंदे,पैलवान सचिन सुर्यवंशी,प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ,डाॕ. राजेंद्र जरांगे,सरपंच तात्यासाहेब शिंदे,प्रविण वारे,राजकीय,सामाजिक, धार्मिक,शिक्षण आदि क्षेत्रातील मान्यवर ,नातेवाईक,मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या