
आष्टी (प्रतिनिधी )
मुंबई येथील एका रुग्णाला फुफुसामध्ये पाणी आणि त्यापुढे होऊन
खूपच निकामी बनण्याच्या प्रक्रियेच्या अवस्थेत असलेल्या एका रुग्णाला
मराठवाड्याच्या लातूर येथील हॉस्पिटलमध्ये अत्यंत किचकट अशी शस्त्रक्रिया करून
रुग्णाला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे.मुंबई येथील एक ४२ वर्षीय तरुणाला
धकाधकीच्या जीवनात निमोनिया सारखा आजार झाला असेल त्यातून पुढे दुर्लक्षामुळे
त्याच्या डाव्या बाजूच्या छातीत पाणी साचून पुढे तो तयार झाला त्यामुळे रुग्णाला
श्वास घेणे जवळपास अशक्य झाले होते दम लागणे हा नित्याचा भाग झाला होता दरम्यान अशा
परिस्थितीमध्ये सदरील रुग्णास लातूर येथील श्वसन विकार तज्ञ डॉ.रमेश भराटे यांच्या
गायत्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.डॉ.मराठी यांनी रुग्णाची पूर्व फाईल तपासणी
करून आणि दरम्यानच्या काळात काही महत्त्वपूर्ण तपासल्यानंतर निदान करण्याचे निश्चित
केले त्या रुग्णाची काल अनेक तास अत्यंत आवड असणारे असिस्टेट थोरे कोस्कॉपी ही
शस्त्रक्रिया केली आणि ती यशस्वी झाली त्यानंतर काही तासांमध्ये या रुग्णाला सुट्टी
देण्यात आली आहे. अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून सदरील रुग्णास जीवदान दिल्याबद्दल
रुग्णाच्या नातेवाईकांनी यांच्या आभार मानले आहे तर डॉ.रमेश भराटे यांनी या
रुग्णाला जीवदान देण्यात आपण समाधान व्यक्त केले आहे.
चौकट
--------- *
रिकामी
होणारे फुफूस वाचवले!*
-----------------------------
श्वसनविकार व छातीविकार या
आजारांवर लातुर येथील गायत्री हॅासपीटल येथे नेहमीच ऊल्लेखनिय कार्य केले जाते.
न्युमोनिया,दमा,दुर्धर दमा,ॲलर्जी,क्षयरोग(टीबी),ह्दयरोग, कॅन्सर या आजारांवर
गायत्री हॅासपीटल येथे पी एफटी,एफ ओटी, ब्रॅांकोस्कोपी, थोरॅकोस्कोपी ईत्यादी
अद्यावत यंत्रसामुग्रीमुळे आजारांचे निदान सुलभ झाले आहे.ऊपचार पण लातुर येथेच
ऊपलब्ध झाले आहेत.नुकतीच मुंबई येथील एका रुग्णांवर डाव्या फुफ्फुसामध्ये पु व पाणी
साचल्यामुळे दुर्लभ अशी व्हिडीओ असिस्टेड थोरॅकोस्कोपी ही शस्रक्रिया करुन रुग्णाचे
डाव्या बाजुचे निकामी होणारे फुफ्फुस वाचवले त्या बद्दल छातीविकार व श्वसनविकारतज्ञ
डॅा.रमेश भराटे यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी; आईच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत
योगदान शिबिर!
-------------------------------
दुर्मीळ शस्त्र क्रिया लातुर मध्ये
ऊपलब्ध करुन दिल्या बद्दल डॅा.रमेश भराटे यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणुन डॅा.भराटे हे मागील २० वर्षापासुन आईच्या पुण्यतिथीनिमीत्त
रोग निदान शिबीर घेत आहेत.यावर्षी पण ५ मे रोजी ह्दयरोग व दमा निदान व ऊपचार शिबीर
आयोजित केले असुन रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॅा. रमेश भराटे यांनी केले
आहे.नाव नोंदणी साठी रुग्णालयाच्या ०२३८२-२२४१०१ या क्रमांकावर नोंदणी करावी व
येताना जुनी कागदपत्रे सोबत आणावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
0 टिप्पण्या