Ticker

6/recent/ticker-posts

केळसांगवी येथे विनोदाचार्या ह.भ.प.शितलताई साबळे महाराज यांचे गुढीपाडव्यानिमित्त कीर्तन..

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील महेश मंदिर केळसांगवी यात्रा उत्सवानिमित्त आज मंगळवारी विनोदाचार्या ह.भ.प.शितलताई साबळे महाराज यांचे गुढीपाडव्यानिमित्त सायंकाळी जाहिर हरिकीर्तन होणार आहे. मंगळवारी सकाळी ७ ते ९ कावड मिरवणुक, ६.३० ते ८.३० पालखी मिरवणुक आणि ८.३० ते ११ यावेळेत विनोदाचार्या ह.भ.प.शितलताई साबळे महाराज (रामपूर -राहुरी) यांचे सुश्राव्य हरिकीर्तन होणार आहे. या कीर्तनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या