
आष्टी.
महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसुचित जमाती (एस.टी.) आरक्षणाची
अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील सकल धनगर समाज हा ५० वर्षापासून लोकशाही
मार्गाने आंदोलन करत आहे.आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने दखल घेतली नाही.आजपर्यंत सर्व
राजकीय पक्षाने धनगर समाजाला आश्वासन देऊनही महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला
धनगर समाज अनुसुचित जमाती आरक्षणाबाबत शिफारस केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील
धनगर समाज हा शासनावर नाराज आहे. महाराष्ट्रातील विधीमंडळाने मंत्रीमंडळाची बैठक
घेऊन विधानसभा व विधान परिषदेमध्ये ठराव पारीत करुन महाराष्ट्रातील धनगर समाजाला
अनुसुचित जमाती (एस.टी.) अंमलबजावणीसाठी शासनाने केंद्रसरकारकडे शिफारस करावी. या
मागणीसाठी दि.२३ आक्टोबर रोजी सोमवारी सकाळी ११ वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर
भव्य धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.हा मोर्चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या
पुतळ्यास अभिवादन करून सुभाषरोड मार्गे साठेचौक व बीड सोलापूर राष्ट्रीय
महामार्गावरून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून नगररोड मार्गे
जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे धडकणार आहे या मोर्चात बीड जिल्ह्यातील सकल धनगर
समाज बांधवांसह बीड जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सभापती,सदस्य पंचायत समिती माजी
सभापती तथा माजी उपसभापती आणि पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती
उपसभापती तथा संचालक,बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतची सरपंच उपसरपंच माजी सरपंच
माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सर्व सदस्य, बीड जिल्ह्यातील धनगर समाज संघटना व सर्व
पक्षातील प्रमुख पदाधिकारी, महिला,विद्यार्थी,युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या
संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हा आरक्षण कृती समितीचे सदस्य
प्रा.सर्जेराव काळे, प्रा.गणपतराव काकडे,डॉ.शिवाजी राऊत, इंजि.विष्णु
देवकते,बाळासाहेब दोडतले आंबेजोगाई,अमर ढोणे,मिनाक्षी, देवकते,ॲड.राजु
शिंदे,हनुमंतराव काळे (बीड),माऊली बीडगर (परळी),भीमराव सातपुते परळी,माऊली गडदे
परळी अशोकराव गावडे (बीड),माधव निर्मळ (धारुर), प्रकाश गवते (माजलगाव), कल्याण अबुज
(माजलगाव),फुलचंद बोरकर (गेवराई), व्यंकटेश चामनर (अंबाजोगाई),रामहरी महानोर
(आष्टी), सुरेश काळे (पाटोदा),देविदास शेंडगे (पाटोदा), गजानन काळे (गेवराई), विशाल
देवकाते माजलगाव आणासाहेब मतकर (बीड),मनोज सिराम (बीड), बबनराव सरवदे (माजलगाव),
सोमनाथ पाटील (नेकनुर ),अॕड.रंजित करांडे (बीड),दत्ता वाकसे (वडवणी),प्रकाश सोनसळे
(बीड),बाबुलाल ढोरमारे (बीड), भाउराव प्रभाळे (बीड),रंजित रुपनर ( धारुर),किरण
गावडे (मादळमोही),तुकाराम येवले (माजलगाव),प्रभाकर धरपडे (माजलगाव),सुंदर हजारे
(केज),अंकुश गवळी (वडवणी), नारायण भोंडवे (पाटोदा),शिवराम शिरगिरे (बीड), गणेशराव
कोळेकर (बीड),विकास बिडगर (परळी), राजाभाऊ बंगाळ (बीड), अशोक ढवाण (आष्टी), महेश
पिंगळे ( धारुर), दत्ता गाडेकर ॲड आनंद काळे,रेखाताई निर्माळ,सुरज शिंदे,बाळु
शिंदे, राजेश शिंदे ,दत्ता किवणे, दत्ता केसकर,बालाजी शिंदे, साईनाथ गोरे,बबन
शिंदे,(पाटोदा), निळकंठ शिंदे (वडवणी),शहाजी लोकरे (वडवणी), गोविंद शिंपले
(अंबाजोगाई), वसंतराव शिंपले (अंबाजोगाई),भारत गाडे (बीड), नामदेव गडदे (परळी),
दादा हरिदास (शिरुर कासार),लक्ष्मण मस्के (शिरुर कासार),ॲड.अविनाश कांडुरे , विशाल
देवकते (माजलगाव),राजेश शिंदे (बीड),मोहननाना देवकते, हनुमंत काळे, सुदंर वाघमारे
,(पाटोदा),हनुमंत देवकते, गोरख दन्ने ,माऊली मार्कड, गोवर्धन गोरे,निलेश
वाघमोडे,दत्ता किवने, बालाजी प्रभाळे,काकासाहेब कानडे, कृष्णा पारखे,अशोक शिंदे,
राजाभाऊ पालवे, नवनाथ खरात,रविंद्र देवकते, लक्ष्मण मस्के,सुशील कोळेकर, पांडरंग
डफाळ, सुंदर काकडे, गुलाब भोंडवे,डॉ.किरण सोनसळे,विक्रमबप्पा सोनसळे,उमाकांत तागड,
राजेभाऊ भोंडवे, उमाकांत तागड,रामभाऊ ढोरमारे, सुदर्शन भोंडवे. गणपत तागड, विकास
दन्ने ,सल्लागार अंकुशराव येळे (बीड), अॕड.सदाशिव राहिंज (बीड), अॕड.आरती कांडुरे
(बीड),अॕड.सतिष लंबाटे (बीड),ॲड.गणेश कोल्हे,ॲड. एस.के. रूचके,युवराज खटके आष्टी,
एन.के.आप्पा वडगावकर,अभिमान घोंगडे नांळवडी आदीसह धनगर समाज आरक्षण कृती समिती
तालुका बीड, शिरूर कासार, आष्टी ,पाटोदा,गेवराई वडवणी,माजलगाव ,धारूळ,परळी
आंबेजोगाई व केज येथील सर्व समाज बांधव व समितीतील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले
आहे.मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन आरक्षण कृती समिती जिल्हा बीडचे सदस्य
ॲड.राजू शिंदे बीड व व बीड तालुका आरक्षण कृती समितीचे सदस्य गोवर्धन गोरे सह सकल
धनगर समाज बांधव यांनी केले आहे.
0 टिप्पण्या