

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग डाटा एंट्री ऑपरेटर संघटना निर्मित
ॲड.भारत फुलारे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) श्री नितिन रेवतकर ( उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य),बीड जिल्हा संघटना स्थापनेसाठी श्री प्रदीपकुमार पवार, महेबूब
शेख आणि जिल्ह्यातील सर्व डिईओ यांनी प्रयत्न करुन बीड जिल्ह्यात संघटना स्थापन
करण्याचे काम केले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष अड. भारत फुलारे
आणि उपाध्यक्ष श्री. नितीन रेवतकर यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.यामुळे डाटा
एंट्री ऑपरेटर यांना येणाऱ्या नेहमीच्याच अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार
आहे बीड जिल्हा संघटना पुढील प्रमाणे श्री. प्रदीपकुमार पवार (जिल्हाध्यक्ष बीड)
महेबूब शेख (सचिव)श्री.निळकंठ सोनवळकर (कोषाध्यक्ष) आफ्रीन शब्बीर शेख (महिला
प्रमुख)श्री.गणेश सातपतु (कार्याध्यक्ष) तालुका प्रमुख पुढील प्रमाणे : श्री. अशोक
भिसे (गेवराई) श्री.शामसुंदर क्षीरसागर ( माजलगाव) श्री. रामहरी हंगे (केज) श्री.
श्रीकृष्ण इंगळे (परळी) श्री.अक्षय ओव्हाळ (धारुर ) श्री गणेश सोनवणे (पाटोदा)
श्री.रोहन पोटभरे (अंबाजोगाई) नदीम सय्यद (आष्टी) श्री. युवराज येवले (शिरुर)
श्री.आत्माराम कदम (वडवणी) तसेच जिल्ह्यातील सर्व डाटा एंट्री ऑपरेटर यांनी अड.
भारत फुलारे आणि उपाध्यक्ष नितीन रेवतकर यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या