आष्टी मतदार संघातुन ५५ जणांचे ७४ उमेदवारी अर्ज दाखल
आष्टी (उत्तम बोडखे ) आष्टी विधानसभा मतदारसंघातुन आज उमेदवारी दाखल करण्याच्या
शेवटच्या दिवशी मंगळवार दुपारी ३ वाजेपर्यंत ५५ जणांचे ७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले
आहेत.नावे पुढीलप्रमाणे .... अक्षय आढाव (मातकुळी),माजी आ.भीमराव धोंडे (रुई),
फुलचंद खाडे (नायगाव),बापूसाहेब डोके (नगर),त्रिंबक झांबरे (हिंगणी), कैलास दरेकर
(आष्टी), गोकुळ सवासे (विघनवाडी), देविदास शिंदे (मातोरी), संजय रक्ताटे (लोणी),
आ.बाळासाहेब आजबे (शिराळ),रामदास खाडे (कर्हेवाडी),शरद कांबळे (बीड),शहादेव भंडारे
(दासखेड), चांगदेव गिते (गितेवाडी),महेबूब शेख (शिरूर), शिवाजी राऊत (हनुमंतगाव),
सागर आमले (अंभोरा),माजी मंत्री सुरेश धस (जामगांव), सुंदरराव जेधे (जाटनांदुर),
नवनाथ आंधळे (आष्टा), जालींदर वांढरे (पांढरी), माजी आ. साहेबराव दरेकर (कोयाळ),
देविदास जायभाय (पिपळनेर), अंकुश खोटे (मुगगांव), शाहीर तुकाराम काळे (आष्टी),माधव
साके (कानडी), सतीषआबा शिंदे (चिखली), महेश आजबे (शिराळ), भास्कर केदार
(वारणी),ज्योती बेद्रे (अंमळनेर), अशोक पोकळे (चिंचाळा), विष्णुपंत घोलप
(धनगरजवळका),कैलास जोगदंड (टाकळसीग), अमोल तरटे (डोईठाण),डाॕ. अजयदादा भीमराव धोंडे
(रुई), सुशिलाबाई मोराळे (बानेगांव), नरसिंह जाधव (पाटोदा), उमेश क्षीरसागर
(चुबळी),अण्णासाहेब चौधरी (टाकळी),ज्ञानदेव थोरवे (सोलापूरवाडी),रविंद्र ढोबळे
(कडा), वसंत काटे (शिरूर), जयदत्त सुरेश धस (जामगांव), शिवाजी सुरवसे (पुंडी), अशोक
दहिफळे (घोळेवाडी), राजेद्र जंरागे (आष्टी), बीड जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ.सविता
विजय गोल्हार (बावी), सुरेश पाटील (बीड), राजु बांगर (मातावळी),दिलीप माने
(कारेगाव), ऋषिकेश विघ्ने (वाहीरा),मिरा साबळे (धामणगाव),बाळू गायकवाड
(कुंसळब),चंद्रकला खटके (पिंपळा), ॲड.प्रदिप चव्हाण (मुंबई) असे ५५ जणांनी उमेदवारी
अर्ज दाखल केले आहेत.आष्टी विधानसभा निवडणुकीसाठी एकुण ७४ अर्ज दाखल केले आहेत.
0 टिप्पण्या