आष्टी (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ - मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल
घटकातील विद्यार्थींसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या
परिक्षेत वसुंधरा प्रशालेने यशाची परंपरा कायम राखली आहे.या परीक्षेसाठी ६५
विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.पैकी ६५ विद्यार्थी पात्र झाले.त्यापैकी ४४
विद्यार्थ्यांना एनएमएमएस शिष्यवृत्ती तर १३ विद्यार्थी सारथी या शिष्यवृत्तीसाठी
पात्र ठरले आहेत.या विद्यार्थ्यांना ३२ लाख ६४ हजार एवढी शिष्यवृत्ती मिळाली आहे.
एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी यादी पुढील प्रमाणे खुला प्रवर्ग मधून---
पवन पांडुरंग गुरसाळे १५१,सिद्धी संदीप पवार १५१,साक्षी रामदास तोडकर १५०,अक्षदा
अनिल ननवरे १५०,वैष्णवी शहादेव पोकळे १४९,सार्थक सुनील मुटकुळे १४७,धनश्री विकास
सोनवणे १४६,वैष्णवी संतोष ढोबळे १४६,कावेरी बिबीशन पवळ १४२, नंदिनी भरतरी जाधव
१४१,डोके उत्कर्ष गणेश १४०, स्नेहा नवनाथ धोंडे १३६,तनुजा अतुल धोंडे १३५,जान्हवी
शंकर धोंडे १३५, दिव्या पांडुरंग मुरूमकर १३४,कृष्णा संतोष फंदाडे १३४,सिद्धी ईश्वर
शिंगटे १३३,साक्षी मारुती सराफ १३१,शिवम रामा बळे १३१,वैष्णवी सतीश धोंडे १३०, सुयश
संतोष कोथमिरे १२९,जुबेर अन्सार शेख १२८,देवेंद्र संपत कोल्हे १२७,सोहम निवृत्ती
भवर १२७,भाग्यश्री अशोक लोखंडे १२६,अवधूत शांतीलाल कोळेकर १२६,आदित्य बिभीषण पोठरे
१२५,अक्षरा दीपक पवळ १२४,कार्तिकी संतोष झांबरे १२३,सुयश हनुमंत पाद्रें १२३,ओम
दादासाहेब गोयकर १२१, कृष्णा आजिनाथ गीते १२१,आदित्य दीपक पोकळे ११९, समृद्धी वसंत
डोळे ११९.
इडब्ल्यूएसमधून
-----------------------------
अमिन अलका बेग ११८,अंकिता
देविदास तावरे ११७,राजवीर शरद हंबर्डे ११४,ओम संपत शेळके ११२, *एनटीडी मधून----
सृष्टी महेश वारे १०८, *एनटी ब मधून---- नम्रता दत्तात्रेय परदेशी १०२ एनटीसी
मधून--सार्थक गणेश मदने १०२, *ओबीसी मधून--- यश रमेश बोराडे १०६,यशराज मुकुंद सायकड
१०५, *एससीमधून--- तनुश्री दीपक खरात ११४, *सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी
खालील प्रमाणे----पोकळे अंकिता काकासाहेब १११,कासार सुजित अमृत १११,देसाई कृष्णा
विजय ११०,पोकळे मानसी बाळकृष्ण १०६,ढोबळे प्रशांत संदीप १०६,खोटे प्रतापसिंह संजय
१०३,पवार श्रेयस रामदास १००,डोके आर्यन रामहरी ९७,माने वैष्णवी रामभाऊ ९२,पोकळे यश
बाबासाहेब ८३,करडूळे कांचन जनार्धन ८२,पवार श्रुती सखाराम ८१,झांजे सलाम फक्कड ७५
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीमती कसरे मँडम, श्री लांडगे सर,श्री हिंगणे सर,
श्री ढाकणे सर, श्री काळे सर यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे
संस्थाध्यक्ष मनोज धस,गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव ,मुख्याध्यापिका श्रीमती सीमा
बंगार्डे, मंगेश भालेराव यांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या