आष्टी
आष्टी तालुक्यातील मौजे चिंचाळा येथील डॉ.सय्यद हुमायुद्दीन अल्लाउद्दीन त्यांनी प्रसिद्ध शासकीय दंत महाविद्यालय,घाटी औरंगाबाद येथून इन मायक्रो डेंटिस्ट्री अँड इंडो डॉनटीक्स या फेलोशिप मध्ये सर्वप्रथम येण्याचे नेत्रदीपक यश संपादन केली आहे.कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचे ते चिरंजीव आहेत.फेलोशिप सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,अतुल सेठ मेहेर,डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विलास सोनवणे,डॉ.मधुकर हंबर्डे, डॉ.अब्दुल मुजाहिद,डॉ.राहुल टेकाडे,सुखलालजी मुथा,अनंत हंबर्डे,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,नामदेवभाऊ राऊत,हाजी शेख हरूण सेठ,विजुभाऊ गोल्हार,नगराध्यक्ष जिया बेग,प्रफुल्ल भाऊ सहस्रबुद्धे,उत्तम बोडखे,चिंचाळा येथील सरपंच पंडित पोकळे
ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या