Ticker

6/recent/ticker-posts

कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षकांची पतसंस्थेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

आष्टी तालुक्यातील स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कडाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून या पुरस्कार बरोबरच उपक्रमशील शाळांचादेखील यात समावेश आहे.सन २०२३-२०२४ या वर्षाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाली असून या पुरस्कारामध्ये खालील शिक्षकांचा समावेश आहे.खताळ आबासाहेब आण्णा (जि.प.मा.शा.कन्या प्रशाला आष्टी),नांदे कैलास इंदरराव(जि.प.मा.शा. टाकळसिंग),सातपुते प्रकाश रोहिदास(जि.प.मुलांची आष्टी),आष्टेकर दिगांबर दत्तात्रय(जि.प.मा.शा.आष्टा हरिनारायण), लाड प्रभाकर दादासाहेब (जि.प.प्रा.शा. बीडसांगवी) गर्जे गोरख विठोबा(जि.प.प्रा.शा.गणेशनगर),तांदळे विष्णु राजाराम(जि.प.प्रा.शा.पिंपरीघाटा) कवडे बिभीषण भानुदास(जि.प.प्रा.शा.वाहिरा), भगत राजीव भगवान(जि.प.कें.प्रा.शा सावरगांव), बरडे पाराजी सोन्याबापू (जि.प.प्रा.शा. सुंबेवाडी), कें भापकर रमेश भागुजी(जि.प.प्रा.शा.गव्हाणेवस्ती),जोशी मिना अच्युतराव (जि.प.कें.प्रा.शा.कडा), काझी कैसरबानु अब्दुलहादी(जि.प.प्रा शा शेरी बु ।।), सय्यद ताहेरा आजिज (जि.प.कें.प्रा.शा.धानोरा),औटे सुनिता नवनाथ (जि.प.प्रा.शा.बांदखेल),होळकर संगिता दत्तात्रय (जि.प.कें.प्रा.शा.धामणगांव), काळे भाऊसाहेब प्रल्हाद (जि.प.प्रा.शा.पिंपळसुटी),निंबोरे बुवासाहेब जयसिंग(जि.प.प्रा.शा.हिंगणी),टेकाळे दत्तात्रय ज्ञानदेव(जि.प.प्रा.शा. शिंदेवस्ती),धस परमेश्वर रावसाहेब (जि.प.कें.प्रा.शा.पारगांव),गर्जे जगन्नाथ साहेबराव (जि.प.प्रा.शा.दरेवाडी),जाचक शैला पोपटराव (जि.प.प्रा.शा.गणगेवाडी),घुमरे बाबासाहेब रामभाऊ(जि.प.प्रा.शा तळेगोठे),सरोदे केशव यशवंत (जि.प.प्रा.शा.नांदा),वाडेकर बाबासाहेब महादेव (जि.प.प्रा.शा.वाघळुज),श्रीमती भोसले स्मिता आत्माराम (जि.प.प्रा.शा.हाजीपूर), श्रीमती मुटकुळे निता आसुनाथ(जि.प.प्रा.शा. आष्टी नं.२), खंदारे उमेश अर्जून (जि.प.कें.प्रा.शा.खुंटेफळ),गळगटे मधुकर दिनकर(जि.प.कें.प्रा.शा.मातकुळी),झगडे अंबादास कोंडिबा (जि.प.प्रा.शा.वनवेगोठे), फुंदे रविंद्र रामचंद्र(जि.प.प्रा.शा.वनवेवाडी), होळकर संदिप कैलास(जि.प.प्रा.शा. मांडकर चौधरीवस्ती),विशेष आदर्श शिक्षक बेदरे सखाराम साहेबराव(जि.प.मा.शा.लोणी सय्यदमीर),उपक्रमशिल शाळा इयत्ता पहिली ते चौथी जि.प.प्रा.शा.सुर्यवंशीवस्ती केंद्र खिळद,इयत्ता पहिली ते पाचवी जि.प.प्रा.शा.क-हेवडगांव , पहिली ते सातवी जि.प.प्रा.शा.खडकत केंद्र पारगांव जोगेश्वरी यांचा समावेश आहे. पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन मारुती पठाडे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या